एक्स्प्लोर

T20 World Cup 2024 Ind vs USA: पहिले विराट कोहली, मग रोहित शर्माला माघारी धाडलं; कोण आहे सौरभ नेत्रावळकर?

T20 World Cup 2024 Ind vs USA: भारत आणि अमेरिकेच्या सामन्यात अर्शदीप सिंग आणि अमेरिकेच्या सौरभ नेत्रावळकरची गोलंदाजी लक्षात राहिली.

T20 World Cup 2024 Saurabh Netrawalkar

1/11
अमेरिकेने भारतापुढे (USA vs IND) विजयासाठी 111 धावांचं आव्हान ठेवलं होतं. भारताने सूर्यकुमार यादवच्या अर्धशतकाच्या जोरावर 7 विकेटनं विजय मिळवला. (Image Credit-ICC)

2/11
भारताने या विजयासह भारतानं टी 20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup 2024) सुपर 8 मध्ये स्थान निश्चित केलं. (Image Credit-ICC)

3/11
सूर्यकुमार यादवनं 50 धावा केल्या. तर, शिवम दुबे यानं देखील त्याला 31 धावा करत साथ दिली.  रिषभ पंतनं 18 धावा केल्या. (Image Credit-ICC)

4/11
भारत आणि अमेरिकेच्या सामन्यात अर्शदीप सिंग आणि अमेरिकेच्या सौरभ नेत्रावळकरची गोलंदाजी लक्षात राहिली. (Image Credit-ICC)

5/11
अर्शदीप सिंगनं अमेरिकेच्या चार विकेट घेतल्या. तर, सौरभ नेत्रावळकरनं भेदक मारा करत रोहित शर्मा आणि विराट कोहलीला बाद केलं. (Image Credit-ICC)

6/11
कोण आहे सौरभ नेत्रावलकर?- अमेरिकेचा वेगवान गोलंदाज सौरभ नेत्रावलकर हा भारतीय वंशाचा खेळाडू आहे. (Image Credit-ICC)

7/11
सॉफ्टवेअर इंजिनीअर होण्याचे स्वप्न घेऊन तो अमेरिकेत स्थायिक झाला. यानंतरही नेत्रावळकराने आपले क्रिकेट टॅलेंट  दाखवले.(Image Credit-ICC)

8/11
नेत्रावलकरने अमेरिकेत आपला क्रिकेट जोपासत अमेरिकेच्या संघात मजल मारली.(Image Credit-ICC)

9/11
विशेष म्हणजे यापूर्वी तो भारतीय संघासाठी अंडर-19 चा विश्वचषक खेळला आहे. त्याचबरोबर त्याने रणजी ट्रॉफी स्पर्धेत मुंबई संघाचे प्रतिनिधित्व केले आहे.(Image Credit-ICC)

10/11
आता तो 2024 च्या टी-20 विश्वचषकात फलंदाजांसाठी काळ ठरताना दिसत आहे. (Image Credit-ICC)

11/11
नेत्रावलकर पाकिस्तानविरुद्धच्या आपल्या प्राणघातक गोलंदाजीने चर्चेत आला.(Image Credit-ICC)

क्रिकेट फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन

मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार

मालवण शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनातील आरोपीला मुंबईतून जामीन, चेतन पाटीलची सुटका

धक्कादायक! उल्हासनगरमध्ये 3 वर्षीय मुलीचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला, परिसरात खळबळ 
धक्कादायक! उल्हासनगरमध्ये 3 वर्षीय मुलीचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला, परिसरात खळबळ 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोपVidhansabha Superfast | राज्यातील विधानसभा निवडणुकीचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर : 21 Nov 24Bachchu Kadu on Vidhan Sabha : अपक्षांचं सरकार येईल,मोठ्या पक्षांना आमचा पाठिंबा घ्यावाच लागेल..Jitendra Awhad Full PC : प्रतिभा पवारांची गेटवर अडवणूक प्रकरण, जितेंद्र आव्हाड अजितदादांवर कडाडले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मालवण शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनातील आरोपीला मुंबईतून जामीन, चेतन पाटीलची सुटका
मालवण शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनातील आरोपीला मुंबईतून जामीन, चेतन पाटीलची सुटका
धक्कादायक! उल्हासनगरमध्ये 3 वर्षीय मुलीचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला, परिसरात खळबळ 
धक्कादायक! उल्हासनगरमध्ये 3 वर्षीय मुलीचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला, परिसरात खळबळ 
श्रीमंतांच्या मुंबईत गरिबी टक्का, जिल्ह्यात सरासरी 42.59 टक्के मतदान; 10 मतदारसंघाची आकडेवारी समोर

Kolhapur News : शाळेचं गेट अंगावर पडून सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; लघूशंकेसाठी जात असताना घडली घटना
कोल्हापूर : शाळेचं गेट अंगावर पडून सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; लघूशंकेसाठी जात असताना घडली घटना
Bharat Gogawale : मंत्रिमंडळात बसणार, कोणत्याही खात्याचा मंत्री होण्यास तयार, भरत गोगावलेंनी किती हजार मतांनी जिंकणार ते सांगितलं
मंत्रिमंडळात बसणार, कोणत्याही खात्याचा मंत्री होण्यास तयार, भरत गोगावलेंनी किती हजार मतांनी जिंकणार ते सांगितलं
SSC & HSC Board Exam Time Table 2025 : मोठी बातमी! दहावी अन् 12 वी बोर्ड परीक्षेचं वेळापत्रक जाहीर, यंदा 8 दिवस आधीच परीक्षा
मोठी बातमी! दहावी अन् 12 वी बोर्ड परीक्षेचं वेळापत्रक जाहीर, यंदा 8 दिवस आधीच परीक्षा
Embed widget