एक्स्प्लोर

T20 World Cup 2024 कामरान अकमलने शीख धर्मावर केलं वादग्रस्त विधान; हरभजन सिंग संतापला, तुला लाज वाटली पाहिजे...

T20 World Cup 2024: कामरान अकमलने भारतीय वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगबद्दल बोलताना हे वादग्रस्त विधान केले. 

T20 World Cup 2024 Harbhajan Singh On Kamran Akmal: पाकिस्तानचे अनेक क्रिकेटपटू वादग्रस्त विधानामुळे कायम चर्चेत असतात. आता पाकिस्तान संघाचा माजी यष्टीरक्षक फलंदाज कामरान अकमलने (Kamran Akmal) शीख धर्मावर वादग्रस्त विधान केले आहे. वास्तविक, अकमलने लाइव्ह टीव्हीवर शीख धर्माची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न केला, जे पाहून भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंग संतापला. कामरान अकमलने भारतीय वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगबद्दल बोलताना हे वादग्रस्त विधान केले. 

हरभजन सिंग काय म्हणाला?

लाइव्ह टीव्हीवर बसून अकमलने अर्शदीप आणि शीख धर्माबद्दल अशा चुकीच्या गोष्टी बोलल्या ज्या इथे लिहिणे शक्य नाही. त्याचा हा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. अकमलचा व्हिडीओ शेअर करताना हरभजन सिंगने लिहिले, तुला लाज वाटली पाहिजे...कामरान अकमल...तोंड उघडण्यापूर्वी शीखांचा इतिहास जाणून घ्या...आम्ही शीखांनी तुमच्या आई बहिणींना घुसखोरांपासून वाचवले तेव्हा 12 वाजले होते. स्वतःची लाज वाटली पाहिजे.

कामरानने मागितली माफी-

हरभजन सिंगच्या टीकेनंतर कामरान अकमलने शीख समुदायाची माफी मागितली. मला खरोखर दुखावण्याचा हेतू नव्हता, असं अकमल म्हणाला.

अर्शदीप सिंगचा 20 व्या षटकात भेदक मारा-

तुम्हाला सांगूया की भारत आणि पाकिस्तान यांच्यात रविवारी 9 जून रोजी झालेल्या सामन्यात अर्शदीप सिंगने 20 वा चेंडू टाकला, ज्यामध्ये 18 धावांची गरज होती. पण, अर्शदीपने केवळ 11 धावा देत पाकिस्तानचा पराभव केला होता. भारतीय वेगवान गोलंदाजाने शेवटच्या षटकात काही अचूक यॉर्कर टाकले होते, ज्याचे पाकिस्तानी फलंदाजांकडे उत्तर नव्हते. शेवटच्या षटकात त्याने 1 विकेटही घेतली.

पाकिस्तानच्या अडचणी वाढल्या-

2024 च्या T20 विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानने आतापर्यंतचे दोन्ही सामने गमावले आहेत. प्रथम अमेरिकेकडून आणि नंतर भारताकडून पराभव पत्करावा लागला. सुपर-8 मध्ये जायचे असेल तर पुढील दोन सामने मोठ्या फरकाने जिंकावे लागतील. पाकिस्तानचं टेन्शन इथेच संपणार नाही, कारण कॅनडा आणि अमेरिका पुढील सर्व सामने पराभूत होतील, ही वाट त्यांना बघावी लागेल. पाकिस्तान आणि अमेरिका या दोघांचेही प्रत्येकी चार गुण झाल्यास नेट रनरेटनुसार निर्णय घेतला जाईल. तसेच अमेरिकेचा सामना पावसामुळे रद्द झाल्यास पाकिस्तान थेट विश्वचषकातून बाहेर जाईल. त्यामुळे सध्या बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान संघाच्या अडचणी वाढल्या आहेत.

संबंधित बातम्या:

T20 World Cup 2024 Ind vs Pak: नाणेफेकीच्यावेळी गोंधळ, नाणं खिशात पण...; रोहितचा विसरभोळेपणा पाहून बाबर आझमही खळखळून हसला, Video

T20 World Cup 2024 Ind vs Pak: ओके...आता 30 मिनिटांनी भेटू; मुलाखतीत जसप्रीत बुमराहचं उत्तर, पत्नी संजनानेही घेतली फिरकी

T20 World Cup 2024 Ind vs Pak: कधी पाकिस्तानच्या, तर कधी भारताच्या बाजूने...; थरारक सामन्याची A to Z स्टोरी, एका क्लिकवर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vidhan Sabha Maha Exit Poll : मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राची पसंती कुणाला? #abpमाझाRajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोपVidhansabha Superfast | राज्यातील विधानसभा निवडणुकीचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर : 21 Nov 24Bachchu Kadu on Vidhan Sabha : अपक्षांचं सरकार येईल,मोठ्या पक्षांना आमचा पाठिंबा घ्यावाच लागेल..

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मालवण शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनातील आरोपीला मुंबईतून जामीन, चेतन पाटीलची सुटका
मालवण शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनातील आरोपीला मुंबईतून जामीन, चेतन पाटीलची सुटका
धक्कादायक! उल्हासनगरमध्ये 3 वर्षीय मुलीचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला, परिसरात खळबळ 
धक्कादायक! उल्हासनगरमध्ये 3 वर्षीय मुलीचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला, परिसरात खळबळ 
श्रीमंतांच्या मुंबईत गरिबी टक्का, जिल्ह्यात सरासरी 42.59 टक्के मतदान; 10 मतदारसंघाची आकडेवारी समोर
श्रीमंतांच्या मुंबईत गरिबी टक्का, जिल्ह्यात सरासरी 42.59 टक्के मतदान; 10 मतदारसंघाची आकडेवारी समोर
Embed widget