एक्स्प्लोर

Virat Kohli And Rohit Sharma Retirement: रोहित शर्मा अन् विराट कोहली कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेणार?; रवी शास्त्रींनी सगळं सांगितलं!

Ravi Shastri On Virat Kohli And Rohit Sharma Retirement: भारताचे माजी क्रिकेटपटू रवी शास्त्री यांनी मोठी भविष्यवाणी केली आहे.

Ravi Shastri On Virat Kohli And Rohit Sharma Retirement: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीतील खराब कामगिरीनंतर भारतीय कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) यांच्यावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीनंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली कसोटीतून निवृत्त होतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धची बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी ही रोहित शर्मा आणि विराट कोहलीची शेवटची कसोटी मालिका असेल का?, याबाबत भारताचे माजी क्रिकेटपटू रवी शास्त्री यांनी मोठी भविष्यवाणी केली आहे.

'विराट कोहलीचे तीन ते चार वर्षांचे क्रिकेट बाकी आहे, पण...'

विराट कोहलीचे अजून तीन ते चार वर्षांचे क्रिकेट बाकी आहे, असे रवी शास्त्री यांचे मत आहे, पण रोहित शर्मा कसोटी फॉरमॅटमध्ये बराच काळ चांगल्या फॉर्मसाठी झुंजत आहे. त्यामुळे भारतीय कर्णधार असलेल्या रोहित शर्माने भविष्याचे आकलन करणे गरजेचे आहे. विराट कोहली काही काळ खेळेल असे मला वाटते. मला वाटते की विराट कोहली पुढील तीन-चार वर्षे खेळेल. पण रोहित शर्माला लवकरच भविष्याबाबत निर्णय घ्यावा लागेल, असं मत रवी शास्त्रीने व्यक्त केलं आहे. 

रोहित शर्मा कुठे चुकतोय?

रोहित शर्माच्या खराब फॉर्मवर रवी शास्त्री म्हणाले की, तो कदाचित काही वेळा शॉट्स खेळण्यास उशीर करतो. त्यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेच्या शेवटी त्याने निर्णय घ्यावा. याशिवाय, रवी शास्त्री यांनी रोहित शर्माच्या फलंदाजीतील तांत्रिक समस्या, विशेषतः त्याच्या पुढच्या पायाच्या हालचालींकडे लक्ष वेधले. रवी शास्त्री म्हणाले की, रोहित शर्माचा पुढचा पाय चेंडूकडे पाहिजे तसा जात नसल्याचे आपण मालिकेत अनेकदा पाहिले आहे. मात्र, विराट कोहली आणि रोहित शर्मा कसोटी फॉरमॅटमधील त्यांच्या भवितव्याबाबत काय निर्णय घेतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात भारताचा पराभव-

दरम्यान, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावसकर ट्रॉफीचा चौथा सामना मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर खेळला गेला. या सामन्यात टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला. ऑस्ट्रेलियाने टीम इंडियावर 184 धावांनी मोठा विजय मिळवला. यासह ऑस्ट्रेलियाने पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे. आता मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना 3 जानेवारीपासून खेळवण्यात येणार आहे.

संबंधित बातमी:

Ind vs Aus: एक, दोन, तीन...टीम इंडियाच्या 9 धावांत धडाधड विकेट्स, हेड्सने चिडवले, सगळ्यांचे चेहरे उतरले, VIDEO

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Serbia Parliament : विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिबा अन् सरकारी धोरणांचा विरोध करत विरोधी खासदारांनी थेट देशाच्या संसदेत स्मोक ग्रेनेड फेकले; अवघा युरोप हादरला!
Video : विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिबा अन् सरकारी धोरणांचा विरोध करत विरोधी खासदारांनी थेट देशाच्या संसदेत स्मोक ग्रेनेड फेकले; अवघा युरोप हादरला!
Ajit Pawar on Rohit Pawar : तेव्हा तरी खाली बस्सा, थोडं दमानं घ्या! दोन दिवसांपासून पुतण्याने काकांना घेरले, आज काकांनी पुतण्याला टप्प्यात येताच घेरले, दोघांमध्ये नेमकं घडलं तरी काय?
तेव्हा तरी खाली बस्सा, थोडं दमानं घ्या! दोन दिवसांपासून पुतण्याने काकांना घेरले, आज काकांनी पुतण्याला टप्प्यात येताच घेरले, दोघांमध्ये नेमकं घडलं तरी काय?
Jaykumar Gore : भाजपचा पश्चिम महाराष्ट्रातील पैलवान मंत्री आता वादाच्या भोवऱ्यात, जयकुमार गोरेंनी महिलेला विवस्त्र फोटो पाठवल्याचे प्रकरण आहे तरी काय?
भाजपचा पश्चिम महाराष्ट्रातील पैलवान मंत्री आता वादाच्या भोवऱ्यात, जयकुमार गोरेंनी महिलेला विवस्त्र फोटो पाठवल्याचे प्रकरण आहे तरी काय?
Jaykumar Gore nude photo: मंत्री जयकुमार गोरेंनी महिलेला नग्न फोटो पाठवल्याचा आरोप, भाजपच्या गोटातून पहिली प्रतिक्रिया
मंत्री जयकुमार गोरेंनी महिलेला नग्न फोटो पाठवल्याचा आरोप, भाजपच्या गोटातून पहिली प्रतिक्रिया
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rohit Pawar Mumbai | राजीनामा देऊन विषय संपत नाही-धनंजय मुंडेंना सहआरोपी करा..- पवारVijay Wadettiwar On Congress | काँग्रेस सोडण्याच्या चर्चांवर विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले..Vijay Wadettiwar : भाजपचा मंत्री महिलेच्या मागे लागलाय, विजय वडेट्टीवारांचा रोख कुणावर? ABP MAJHAJaykumar Gore Photo Controversy : जयकुमार गोरेंनी महिलेला पाठवले नग्न फोटो? प्रकरणाची A टू Z माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Serbia Parliament : विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिबा अन् सरकारी धोरणांचा विरोध करत विरोधी खासदारांनी थेट देशाच्या संसदेत स्मोक ग्रेनेड फेकले; अवघा युरोप हादरला!
Video : विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिबा अन् सरकारी धोरणांचा विरोध करत विरोधी खासदारांनी थेट देशाच्या संसदेत स्मोक ग्रेनेड फेकले; अवघा युरोप हादरला!
Ajit Pawar on Rohit Pawar : तेव्हा तरी खाली बस्सा, थोडं दमानं घ्या! दोन दिवसांपासून पुतण्याने काकांना घेरले, आज काकांनी पुतण्याला टप्प्यात येताच घेरले, दोघांमध्ये नेमकं घडलं तरी काय?
तेव्हा तरी खाली बस्सा, थोडं दमानं घ्या! दोन दिवसांपासून पुतण्याने काकांना घेरले, आज काकांनी पुतण्याला टप्प्यात येताच घेरले, दोघांमध्ये नेमकं घडलं तरी काय?
Jaykumar Gore : भाजपचा पश्चिम महाराष्ट्रातील पैलवान मंत्री आता वादाच्या भोवऱ्यात, जयकुमार गोरेंनी महिलेला विवस्त्र फोटो पाठवल्याचे प्रकरण आहे तरी काय?
भाजपचा पश्चिम महाराष्ट्रातील पैलवान मंत्री आता वादाच्या भोवऱ्यात, जयकुमार गोरेंनी महिलेला विवस्त्र फोटो पाठवल्याचे प्रकरण आहे तरी काय?
Jaykumar Gore nude photo: मंत्री जयकुमार गोरेंनी महिलेला नग्न फोटो पाठवल्याचा आरोप, भाजपच्या गोटातून पहिली प्रतिक्रिया
मंत्री जयकुमार गोरेंनी महिलेला नग्न फोटो पाठवल्याचा आरोप, भाजपच्या गोटातून पहिली प्रतिक्रिया
Hasan Mushrif : कोल्हापूरपासून 623 किमी अंतरावर हसन मुश्रीफांचा वाशिमला जीव रमलाच नाही; प्रवास 'झेपेना' म्हणत पालकमंत्रीपदाची जबाबदारी सोडली!
कोल्हापूरपासून 623 किमी अंतरावर हसन मुश्रीफांचा वाशिमला जीव रमलाच नाही; प्रवास 'झेपेना' म्हणत पालकमंत्रीपदाची जबाबदारी सोडली!
चाकू हल्ल्यानंतर सैफ अली खानची पहिली कलाकृती प्रेक्षकांच्या भेटीला!
चाकू हल्ल्यानंतर सैफ अली खानची पहिली कलाकृती प्रेक्षकांच्या भेटीला!
Aaditya Thackeray & Gulabrao Patil: खातं कळलं की नाही, आदित्य ठाकरेंचा सवाल, गुलाबराव म्हणाले,तुमच्या बापानेच खातं दिलं होतं,सभागृहात खडाजंगी!
खातं कळलं की नाही, आदित्य ठाकरेंचा सवाल, गुलाबराव म्हणाले,तुमच्या बापानेच खातं दिलं होतं,सभागृहात खडाजंगी!
Yavatmal Crime News : डिलिव्हरी बॉयने 'सर' न म्हटल्याने ठाणेदाराची भाईगिरी; शिव्यांची लाखोलीसह बेदम मारहाण,यवतमाळमध्ये संताप! 
डिलिव्हरी बॉयने 'सर' न म्हटल्याने ठाणेदाराची भाईगिरी; शिव्यांची लाखोलीसह बेदम मारहाण,यवतमाळमध्ये संताप! 
Embed widget