एक्स्प्लोर
All India Football Federation अध्यक्षपदी Kalyan Choube, पहिल्यांदाच माजी फुटबॉलपटू अध्यक्ष
अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या ८५ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच एका माजी फुटबॉलपटूची अध्यक्षपदी निवड झाली आहे. अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत कल्याण चौबे यांनी भारताचा माजी कर्णधार बायचुंग भुतिया यांचा ३३-१ असा पराभव केला. कल्याण चौबे यांनी स्वत: भारतीय संघासह मोहन बागान आणि ईस्ट बंगाल या बड्या संघांचं प्रतिनिधित्व केलं आहे. पण अध्यक्षपदाच्या निवडणुकीत कल्याण चौबे यांचं पश्चिम बंगालमध्ये भाजप नेता असणं निर्णायक ठरलं आहे. अखिल भारतीय फुटबॉल महासंघाला संलग्न राज्यांच्या प्रतिनिधींकडून भुतियांच्या नावाला फारसं समर्थन मिळालं नव्हतं. आणि त्याचंच प्रतिबिंब निवडणुकीच्या निकालात दिसून आलं.
क्रीडा
Women kho kho world cup 2025 : पहिल्याच खो खो विश्वचषकात भारतीय महिला संघ विश्वविजेता
Wankhede Stadium Turns50 Documentry : वानखेडे झालं 50 वर्षांचं! कहाणी वानखेडे स्टेडियमच्या निर्मितीची
Wankhede Stadium's 50th Anniversary : वानखेडे स्टेयमची निर्मिती करणारे शशी प्रभूंसोबत 'माझा'चा संवाद
Priyanka Ingale : महाराष्ट्राची प्रियंका, Kho Kho World Cup 2025 गाजवणार, भारताचं नेतृत्त्व करणार!
Border–Gavaskar Trophy | टीम इंडियानं गमावली बॉर्डर गावस्कर मालिका, 10 वर्षांनी ऑस्ट्रेलियाचा ट्रॉफीवर कब्जा
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
पुणे
भारत
शेत-शिवार
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement