एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Shreyas Ayyar KKR Captain : मुंबईकर श्रेयर अय्यर कोलकाता नाईट रायडर्सच्या कर्णधारधारपदी नियुक्त
कोलकाता नाइट रायडर्सने आयपीएलच्या १५व्या हंगामासाठी कर्णधारपदाची घोषणा केली आहे. फ्रेंचायझीने २७ वर्षीय श्रेयस अय्यरची संघाचा नवा कर्णधार म्हणून निवड केली आहे. तो कोलकाताचा आत्तापर्यंतचा सहावा कर्णधार असेल. यापूर्वी सौरव गांगुली, ब्रेंडन मॅक्क्युलम, गौतम गंभीर, दिनेश कार्तिक आणि इऑन मॉर्गन यांनी केकेआरचं नेतृत्व केलं आहे. कोलकाता संघ दोन वेळा चॅम्पियन आहे. २०१२ मध्ये कोलकाताने चेन्नईचा तर २०१४ मध्ये पंजाबला फायनलमध्ये पराभूत केले होते. श्रेयस अय्यरला यंदा कोलकाता संघाने १२.२५ कोटी रुपयांना संघात दाखल केलं आहे.
आयपीएल
![SRH vs RR : फिरकीच्या जाळ्यात राजस्थान, हैदराबादचा रॉयल विजय, फायनलमध्ये धडक](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/25/22f0e1d5a662a98ed21e6f276225882b171657561859490_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
SRH vs RR : फिरकीच्या जाळ्यात राजस्थान, हैदराबादचा रॉयल विजय, फायनलमध्ये धडक
![IPL Cricket Match : यंदाच्या हंगामातील पहिल्या विजयाची मुंबईला प्रतिक्षा; वानखेडेवर आज सामना रंगणार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/04/01/454415dbf04565eedb1faab25d5bf62b1711952582139719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
IPL Cricket Match : यंदाच्या हंगामातील पहिल्या विजयाची मुंबईला प्रतिक्षा; वानखेडेवर आज सामना रंगणार
![IND vs AUS : ऑस्ट्रेलियाला सात विकेटसची गरज, जागतिक कसोटी विजेतेपदाचा मान कोणाला? : ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/11/495a971b3f361378177b14563560e44a1686462897749327_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाला सात विकेटसची गरज, जागतिक कसोटी विजेतेपदाचा मान कोणाला? : ABP Majha
![Ravi Shastri On BCCI : देश महत्वाचा की आयपीएल सामने? रवी शास्त्री यांचा सवाल : ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/11/9320d5e92c2eca559ac6c06fbd69113b1686449934424327_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Ravi Shastri On BCCI : देश महत्वाचा की आयपीएल सामने? रवी शास्त्री यांचा सवाल : ABP Majha
![Gujarat Titans VS Chennai Superkings : आयपीएलच्या फायनलमध्ये पुन्हा पावसाचीच बॅटिंग](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/29/d1dc74853b882f07d57f0bd0ffded8351685384217260541_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Gujarat Titans VS Chennai Superkings : आयपीएलच्या फायनलमध्ये पुन्हा पावसाचीच बॅटिंग
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ठाणे
मुंबई
राजकारण
करमणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion