एक्स्प्लोर
Advertisement
सोलापूर : एसटी बस डेपोतून 16 लाखांची रोकड लंपास
सोलापूर जिल्ह्यातली ही दरोड्याची घटना ताजी असतानाच आज सोलापूर बस डेपोमधून तब्बल 16 लाखांची रोकड लांबवल्याची घटना आज सकाळी घडली आहे. राज्य परिवहन मंडळाचे रोखपाल एसटीची जमा झालेली रक्कम बॅगेत भरून बँकेत जमा करण्यासाठी जात होते. त्यावेळी संकटकालीन मार्गातून एका चोरट्यानं प्रवेश केला..आणि ही बॅग घेऊन पसार झालाय. यानंतर आता पोलिसांचा ताफा एसटी डेपोमध्ये दाखल झाला असून चोरट्याचा शोध घेतला जात आहे. मात्र दिवसाढवळ्या एवढी मोठी रक्कम लंपास केल्यामुळं सोलापुरातल्या कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्हं निर्माण होत आहे.
महाराष्ट्र
Sanjay Raut On ladki Bahin Yojna : लाडकी बहिण योजना हा मोठा भ्रष्टाचार, हे स्वत: मोदी म्हणत आहेत
Mira Road Crime News : दबक्या पावलांनी आले, बुरखा घालून रुगाणालयातून 21 लाख लंपास केले
Nandurbar : नंदुरबारमध्ये सरासरी 120 टक्के पाऊस, दीड हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान
Palghar Heavy Rain : पालघरमध्ये परतीच्या पावसाची दमदार हजेरी, भात शेतीचे मोठे नुकसान
Nashik: Jyotirao Phule, Savitribai Phule यांच्या अर्धाकृती पुतळ्याच्या लोकार्पणानंतर आतषबाजी
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
महाराष्ट्र
मुंबई
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
विजय साळवी, एबीपी माझा
Opinion