एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sangli : रासायनिक खत खरेदीवेळी शेतकऱ्यांना जात सांगावी लागतेय, शेतकरी संतप्त
राज्यात शेतकऱ्यांची अवस्था बिकट झालेली असताना आता एक मोठं संकट त्यांच्यासमोर उभं राहीलंय... रासायनिक खतांच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांना आता जात सांगावी लागत आहे... ही धक्कादायक घटना सांगलीत उघड झाल्याने शेतकरी संतप्त झालेत... रासायनिक खते खरेदी करताना ई-पॉस मशीनमध्ये जात सांगावी लागते... तरच खत मिळते.... या प्रकारामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली असून खत खरेदीसाठी जातीची
माहिती हवीच कशाला, असा सवाल त्यांनी केलाय... दरम्यान, प्रत्येक ठिकाणी जात हवीच कशाला, असा सवाल आता विरोधकांनीही विचारलाय... शेतमालाचे कोसळलेले भाव, अवकाळी पावसामुळे पिचलेला शेतकऱ्यांना आता जातीचा अडसर आलाय, एवढं नक्की....
सांगली
BJP Sangli Nishikant Patil : भाजपचे सांगली जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील अजित पवारांच्या राष्ट्रवादीत
Rohit Pawar Full Speech : संजयकाका पाटलांवर थेट हल्ला, आबांच्या लेकासाठी रोहित पवार मैदानात!
Sangli 500 Note Viral Video| ओढ्यात पैशांचा पाऊस, नोटा लुटण्यासाठी नागरिकांची झुंबड
Sanjay kaka Patil On Sangli Rada : विशाल पाटील आणि संजयकाका पाटील यांच्यात जोरदार वादावादी
Sanjay Patil vs NCP : कवठे महांकाळमधील वादात मोठा ट्वीस्ट, संजकाकांविरोधातील तक्रार मागे घेतली
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
क्रीडा
व्यापार-उद्योग
क्रीडा
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement