एक्स्प्लोर
Sushma Andhare Helicopter Crash : सुषमा अंधारेंच्या चॉपरच्या अपघातानंतर प्रशासन अलर्टवर ABP Majha
आज वाईमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांची वाईमध्ये सभा पार पडतेय. तसंच अजित पवार बारामतीहून हेलिकॉप्टरने येणार आहेत. तसंच वाई शहरातील किसनवीरमहाविद्यालयाच्या प्रांगणात तयार करण्यात आलेल्या हायली पॅड वर उतरणार आहेत.काल महाड येथे सुषमा अंधारे यांच्या चॉपर्स झालेला नुकसान पाहता तसेच यावेळी कुठल्याही प्रकारचा निष्काळजीपणा होऊ नये यासाठी प्रशासन अलर्ट मोडवर असल्याचं पहायला मिळतंय. किसनवीर महाविद्यालयाच्या प्रांगणात तायार कऱण्यात अलेल्या हेलिपॅडवर धूळ उडू नये यासाठी दोन अग्निशमन दलाच्या गाड्या तैनात करण्यात आल्यात.
राजकारण
Makarand Anaspure : सैफवरील हल्ला ते जातीचं राजकारण; मकरंद अनासपुरे भरभरुन बोलले...
Chhagan Bhujbal NCP Adhiveshan Shirdi :नाराजी दूर झाल्याचा प्रश्नच नाही...छगन भुजबळांचं मोठं वक्तव्य
Ajit Pawar Shirdi : राष्ट्रवादीच्या अधिवेशनासाठी अजितदादा शिर्डीत, साईंच्या चरणी नतमस्तक
NCP Ajit Pawar Shirdi : 500 पदाधिकाऱ्यांना निमंत्रण,दादांची रांगोळी; NCPच्या शिबिराची तयारी पाहा
Ajit Pawar : राष्ट्रवादीचं अधिवेशन, अजित पवारांचं मोठं वक्तव्य... म्हणाले...
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
गडचिरोली
राजकारण
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement