एक्स्प्लोर
Advertisement
Ed Action Shilpa Shetty : राज कुंद्रांची 97 कोटींची संपत्ती जप्त, शिल्पाच्या बंगल्याचाही समावेश
ED attaches Shilpa Shetty Raj Kundras Property : ईडीने आज व्यावसायिक राज कुंद्रा यांच्याविरोधात मोठी कारवाई केली आहे. गुरुवारी, राज कुंद्रा याची 97 कोटींची संपत्ती जप्त केली आहे. ईडीने आपल्या कारवाईत राज कुंद्रा (Raj Kundra) यांची पत्नी अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या (Shilpa Shetty) नावावर असलेला फ्लॅट आणि बंगल्यावर जप्तीची कारवाई केली आहे. वर्ष 2021 मध्ये पोर्नोग्राफी प्रकरणात राज कुंद्राचे नाव समोर आले होते. त्यावेळी त्याला अटक करण्यात आली होती. त्यानंतर राज कुंद्रा याची काही महिन्यानंतर जामिनावर सुटका झाली.
महाराष्ट्र
Maharashtra Superfast News : महाराष्ट्रातील सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 18 May 2024
Kalyan Loksabha News : कल्याण मतदारसंघात कुणाचं पारडं जड? कोण मारणार बाजी? कल्याणकरांचं मत कुणाला?
Uddhav Thackeray On Police : कार्यकर्त्यांवर हल्ला करणाऱ्या पोलिसांना सोडणार नाही; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Vibhav Kumar Arrest News : केजरीवाल यांचे पीए विभव कुमार यांना अटक
Chanda Te Banda Superfast News : चांदा ते बांदा: सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 18 May 2024
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
क्राईम
पुणे
भारत
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
for smartphones
and tablets
and tablets
Advertisement
संकेत वरकप्रतिनिधी
Opinion