CM Eknath Shinde Angry : 'गद्दार'घोषणा शिंदे संतापले; काँग्रेस कार्यालयात घुसन विचारला जाब
CM Eknath Shinde Angry : 'गद्दार'घोषणा शिंदे संतापले; काँग्रेस कार्यालयात घुसन विचारला जाब
आजच्या महत्वाच्या बातम्या :
बटेंगे तो कटेंगे या योगी आदित्यनाथांच्या वक्तव्याला मुख्यमंत्री शिंदेंचं समर्थन तर अजित पवारांचा विरोध, एक है तो सेफ है या मोदींच्या वक्तव्याला अजित पवारांचा पाठिंबा
बटेंगे तो कटेंगे महाराष्ट्रात चालणार नाही, अजित पवारांचा पुनरूच्चार, तर एक है तो सेफ है पंतप्रधानांच्या वक्तव्याचं समर्थन
हरयाणाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी उद्धव ठाकरेंचं नाव मुख्यमंत्रीपदासाठी जाहीर करा, आपचे खासदार संजय सिंह यांची मागणी, हरयाणावरून काँग्रेसला टोला
आघाडी म्हणजे भ्रष्ट्राचाराचे मोठे खेळाडू, चिमूरमधल्या सभेत पंतप्रधान मोदींचा मविआ नेत्यांवर हल्लाबोल, कामं थांबवण्यात मविआकडे डबल पीएचडी असल्याचा टोला...
कोस्टल रोड विरारपर्यंत आणणार, पालघरमध्ये नवीन विमानतळ, देवेंद्र फडणवींसाची घोषणा... तर वाढवण बंदराबद्दल संभ्रम पसरवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप...
अमित शाहांवर टीका करताना व्यापाऱ्यांबद्दल केलेल्या राऊतांच्या वक्तव्यावर आक्षेप, ४८ तासांत माफी मागा, व्यापारी संघटनेची नोटीस