एक्स्प्लोर
Baramati Lok Sabha : बारामतीत शेवटच्या दिवसात धनशक्तीचा वापर होईल, Sunanda Pawar यांचा दावा
Baramati Lok Sabha : बारामतीत शेवटच्या दिवसात धनशक्तीचा वापर होईल, सुनंदा पवार यांचा दावा
बारामती लोकसभा मतदारसंघात नणंद भावजय आमने-सामने आल्या आहेत..अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार तर शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळेंना उमेदवारी देण्यात आलेय.. सुप्रिया सुळेंच्या प्रचारात संपूर्ण पवार कुटुंबीय व्यस्त झाल्याचं दिसतंय.. बारामतीत सुप्रिया सुळेंच्या प्रचारार्थ सभेचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये रोहित पवार यांच्या आई सुनंद पवार यांनी गंभीर दावा केलाय.. बारामतीत प्रत्येक गावात अनोळखी लोकं फिरताना दिसत आहे.. शेवटच्या दोन दिवसांत धनशक्तीचा वापर होण्याची शक्यता आहे.. असा दावा सुनंदा पवार यांनी केलाय..
महाराष्ट्र
Gurdian Minister Hold News : नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती,महायुतीतील वाद चव्हाट्यावर
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement