Truck Driver Strike : ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसची दिल्लीत बैठक, संपात सहभागी होणार?
Truck Driver Strike Petrol Shortage : मुंबई : हिट अँड रन कायद्याविरोधात (New Hit and Run Law) ट्रान्सपोर्ट युनियनच्यावतीनं संप (Transport Union Strike) पुकारण्यात आला आहे. आज या संपाचा दुसरा दिवस (Second Day Of Strike) आहे. त्यामुळे आजपासून सर्व खासगी बसच्या चालकांसह इंधन वाहतूक करणाऱ्या टँकरचे चालकही संपावर जाणार आहेत. त्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी पेट्रोल पंपावर पेट्रोल, डिझेल भरण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली. ट्रक चालकांच्या संपामुळे पेट्रोलची वाहतूक होणार नसल्याने नागरिकांनी वाहनांमध्ये पेट्रोल भरण्यासाठी पंपावर मोठ्या रांगा लावल्या आहेत. तर छत्रपती संभाजीनगरमध्ये एसटी महामंडळाकडे दोन दिवस पुरेल एवढाच डिझेलचा पुरवठा शिल्लक आहे. त्यामुळे ट्रकचालकांच्या संपाचा एसटीवरही परिणाम होण्याची शक्यता आहे.
![New Delhi Railway Station Stampede : प्रयागराजला जाणारी ट्रेन पकडण्यासाठी धडपड,चेंगराचेंगरीची दृश्य](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/ad21bfa980b4845cab2a3450e596388b1739680544216976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![ABP Majha Marathi News Headlines 9 AM TOP Headlines 9AM 16 February 2025 सकाळी ९ च्या हेडलाईन्स](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/c5fab7818e0c714dbcda03fa46ca09991739679750972976_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Delhi Railway Station Stampede Updates : नवी दिल्ली स्थानकावर चेंगराचेंगरी, जबाबदार कोण?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/607de10dd84dc991be7d177a09366e161739675644599976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Delhi Railway Station : नवी दिल्ली स्थानकावर चेंगराचेंगरी, प्रत्यक्षदर्शींनी सांगितली थरारक घटना](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/fc31bf9594c1d8d3170323ac080c7d0b1739674772848976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![ABP Majha Marathi News Headlines 8 AM TOP Headlines 8 AM 16 February 2025 सकाळी 8 च्या हेडलाईन्स](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/812913cdcbce09b3f6e68091d5efcc671739673678653976_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)