ABP Majha Marathi News Headlines 3 PM TOP Headlines 3PM 04 September 2024 Update News
ABP Majha Marathi News Headlines 3 PM TOP Headlines 3PM 04 September 2024 Update News
अनिल देशमुखांवर सीबीआयकडून आणखी एक गुन्हा दाखल, जळगावच्या तत्कालीन पोलीस अधीक्षकांवर दबाव टाकल्याचा आरोप
शरद पवार अल्पसंख्याक व्यक्तीच्या मागे का लागले, हसन मुश्रीफांचा सवाल...खैर नाही म्हणत समरजीत घाटगेंना इशारा...तर मुश्रीफांकडून या आधीही धमक्या आल्याचा घाटगेेंचा आरोप...
लोकसभेला दादा गटाने भाजपचं काम केलं नाही, पुणे दौऱ्यात भाजप पदाधिकाऱ्यांची पंकजा मुंडेंसमोर नाराजी, तर सत्तेसाठी काही तह करावे लागतात, राष्ट्रवादीसोबतच्या युतीवर पंकजा मुंडेंचं वक्तव्य
मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्याचा विचार आता करण्याचं काहीच कारण नाही, निवडणुकीनंतर संख्येनुसार निर्णय होईल, शरद पवारांची स्पष्टोक्ती
सुरतेची लूट की सुरतेवर स्वारी? शरद पवारांकडून पत्रकार परिषदेत सुरतेची स्वारी असाच उल्लेख, इतिहासकारांनी स्वारीचा उद्देश स्पष्ट केल्याचा दाखला...
शिवरायांनी सूरत एकदा नाही तर दोनदा लुटली पण नितीमत्ता सोडली नाही, इतिहास संशोधक जयसिंगराव पवार यांचं प्रतिपादन
लाडकी बहीण योजनेच्या राष्ट्रवादीच्या जाहिरातीतून मुख्यमंत्री शब्दच वगळला, केवळ अजित पवारांचा फोटो...शिंदे गटाची तीव्र नाराजी