ABP Majha Marathi News Headlines 3 PM TOP Headlines 3PM 15 August 2024
सात-आठ वेळा निवडणूक लढलोय, आता निवडणूक लढण्याचा रस नाही, उपमुख्यमंत्री अजित पवारांचं वक्तव्य. जय पवारांच्या उमेदवारीवर जनता आणि कार्यकर्ते ठरवतील,(( कोणाला उमेदवारी द्यायची हे संसदीय मंडळ ठरवेल, ))अजित पवारांची प्रतिक्रिया,
अजितदादा बारामतीतून निवडणुकीच्या रिंगणात असतीलच, सुनील तटकरेंनी व्यक्त केला विश्वास. 'दादांनी निवडणूक लढवावी अशी उभ्या महाराष्ट्राची इच्छा, सुनील तटकरेंचं वक्तव्य.
पक्ष आणि पक्षाचा पार्लेमेंटी बोर्ड चर्चा करेल, यानंतरच बारामतीच्या उमेदवारीबाबत निर्णय होईल, जय पवारांच्या उमेदवारीवर प्रफुल पटेल यांचं स्पष्टीकरण.
पक्ष आणि पक्षाचा पार्लेमेंटी बोर्ड चर्चा करेल, यानंतरच बारामतीच्या उमेदवारीबाबत निर्णय होईल, जय पवारांच्या उमेदवारीवर प्रफुल पटेल यांचं स्पष्टीकरण.
अजित पवारांनीच बारामतीतून लढावं, नाही तर बारामतीचा बिहार होईल, अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांची भावना
अजित पवारांसोबतच असल्याचं नवाब मलिकांकडून जाहीर, नवाब मलिकांच्या एक्स प्रोफाईलवर घड्याळ चिन्ह. मागील सहा महिन्यांपासून मलिक प्रोफाईलवर 'घड्याळ चिन्ह ' वापरत नव्हते
![ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 11 February 2025](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/11/a36741e7194517f0da4a88b1e1fa60271739296423816977_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![ABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 05 PM 11 February 2025](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/11/558262db898e5ab995ca11de4d5448581739274863509977_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![ABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 04 PM 11 February 2025](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/11/7aabb15f6ee517b364a55c84deffe24a1739271625302977_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Rushiraj Sawant : मुरलीअण्णांचा आदेश, विमानाचा यू टर्न; सावंतांच्या लेकाच्या परतीची INSIDE STORY](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/11/4e56ebb641a0091cc0adb9d4cb4446481739266860930718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Raigad DPDC Meeting Update : शिवसेना आमदारांशिवाय जिल्हा वार्षिक नियोजन बैठक, महायुतीत धुसफूस](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/11/24f746dffab503059acf6870981571b01739262741267718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)