एक्स्प्लोर

ABP Majha Headlines 09AM एबीपी माझा हेडलाईन्स 09 AM 15 July 2024 Marathi News

दरड कोसळल्यानं कोकण रेल्वेला फटका... मुंबईहून कोकणात जाणाऱ्या आणि येणाऱ्या एक्स्प्रेस गाड्या १५ तासांपासून रखडल्या

दरड कोसळल्याने दिवा-रत्नागिरी पॅसेंजर रद्द, तर मांडवी, जनशताब्दी, तुतारी आणि तेजस अजूनही ट्रॅकवरच, दक्षिणेत जाणाऱ्या गाड्या पुण्यामार्गे

रायगड आणि रत्नागिरीसाठी आज रेड अलर्ट, दोन्ही जिल्ह्यांमध्ये शाळा-महाविद्यालयांना सुट्टी, तर चिपळूण बाजारपेठेत शिरलेलं वाशिष्ठीचं पाणी ओसरलं

मुंबईतील पावसाने सरासरी हजार मिमीचा टप्पा ओलांडला, जुलै महिन्याची सरासरी अवघ्या १४ दिवसांत पूर्ण 

सांगलीतील वारणा नदीने धोक्याची पातळी ओलांडली, नदीकाठची शेती पाण्याखाली तर चार बंधारे पाण्याखाली गेल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला

पूजा खेडकर यांच्या कुटुंबाची पंकजा मुंडेंसोबत संबंधांची चर्चा, गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानला कुटुंबीयांची देणगी, तर पंकजांच्या उमेदवारीसाठी खेडकरांकडून मोहटा देवीला चांदीचा मुकुट

नाशिक-मुंबई हायवेवर आडगावात झालेल्या भीषण अपघाताचं सीसीटीव्ही फुटेज समोर, गुरुवारच्या अपघातातील अंगावर येणारी दाहकता 

महाराष्ट्र व्हिडीओ

Zero Hour Guest Center : आदित्य ठाकरे निलेश राणे आमने-सामने! भाजप नेते प्रमोद जठार काय म्हणाले?

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

बॅगेत कुऱ्हाड ठेवली, बसनं विमानतळ गाठलं अन् पार्किंग एरियातील टॉयलेटमध्ये तरुणावर... पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Chhatrapati Shivaji Maharaj Statue : झालेली घटना दुर्दैवी असून शिवभक्तांच्या भावना तीव्र,नवीन भव्य पुतळ्यासाठी एकनाथ शिंदेंचे महत्त्वाचे आदेश
शिवरायांचा नवा पुतळा लौकिकाला साजेसा हवा, पैसा कमी पडू देणार नाही: एकनाथ शिंदे
मोठी बातमी! गावगाडा हाकणाऱ्या सरपंचांचं मानधन वाढणार, मंत्री महाजनांचं आश्वासन, सरपंच परिषदेच्या आंदोलनाला यश

विद्यार्थिनींना नोटबूक तपासण्याच्या बहाण्याने बोलवायचा आणि अश्लील व्हिडीओ दाखवायचा, भिवंडी महापालिका शाळेच्या शिक्षकाला बेड्या

ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Zero Hour Guest Center : आदित्य ठाकरे निलेश राणे आमने-सामने! भाजप नेते प्रमोद जठार काय म्हणाले?Zero Hour Guest Center :  राजकोट किल्ल्यावर जे घडलं त्याला गृहखातं जबाबदार! वैभव नाईकांचा आरोपZero Hour Mhada : म्हाडाकडून काही घरांच्या किंमतीत 10 ते 25 टक्के कपातZero Hour on Rajkot Fort Rada : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून नारायण राणेंची पाठराखण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बॅगेत कुऱ्हाड ठेवली, बसनं विमानतळ गाठलं अन् पार्किंग एरियातील टॉयलेटमध्ये तरुणावर... पोलिसांनी ठोकल्या बेड्या
बॅगेत कुऱ्हाड ठेवली, बसनं विमानतळ गाठलं अन् पार्किंग एरियातील टॉयलेटमध्ये तरुणावर... पोलिसांनी ठोकल्या बेड्या
Chhatrapati Shivaji Maharaj Statue : झालेली घटना दुर्दैवी असून शिवभक्तांच्या भावना तीव्र,नवीन भव्य पुतळ्यासाठी एकनाथ शिंदेंचे महत्त्वाचे आदेश
शिवरायांचा नवा पुतळा लौकिकाला साजेसा हवा, पैसा कमी पडू देणार नाही: एकनाथ शिंदे
मोठी बातमी! गावगाडा हाकणाऱ्या सरपंचांचं मानधन वाढणार, मंत्री महाजनांचं आश्वासन, सरपंच परिषदेच्या आंदोलनाला यश
मोठी बातमी! गावगाडा हाकणाऱ्या सरपंचांचं मानधन वाढणार, मंत्री महाजनांचं आश्वासन, सरपंच परिषदेच्या आंदोलनाला यश
विद्यार्थिनींना नोटबूक तपासण्याच्या बहाण्याने बोलवायचा आणि अश्लील व्हिडीओ दाखवायचा, भिवंडी महापालिका शाळेच्या शिक्षकाला बेड्या
विद्यार्थिनींना नोटबूक तपासण्याच्या बहाण्याने बोलवायचा आणि अश्लील व्हिडीओ दाखवायचा, भिवंडी महापालिका शाळेच्या शिक्षकाला बेड्या
नादच खुळा... योगी सरकारची लाडका युट्यूबर योजना, महिन्याला 8 लाख रुपये कमावण्याची संधी

मोठी बातमी! पुण्यातील बिल्डर अविनाश भोसलेंना मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी 2 वर्षांनंतर जामीन

Sugar Factory : निवडणुकीच्या आधी अभिजीत पाटलांसह 5 सहकारी साखर कारखान्यांना 'पहिला हप्ता', NCDC कडून 487 कोटी रक्कम जमा
निवडणुकीच्या आधी अभिजीत पाटलांसह 5 सहकारी साखर कारखान्यांना 'पहिला हप्ता', NCDC कडून 487 कोटी रक्कम जमा
39 लाखाचे घर 29 लाखात, 62 लाखाचे घर 50 लाखात; म्हाडाकडून खुशखबर,  370 घरं 10 ते 12 लाखांनी स्वस्त

Embed widget