एक्स्प्लोर
Advertisement
Karnataka Bagalkot : छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवल्याच्या निषेधार्थ आज बागलकोट बंदची हाक
कर्नाटकच्या बागलकोट शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा गुरुवारी रात्री जेसीबीच्या सहाय्यानं हटवण्यात आला. याच्या निषेधार्थ आज बागलकोट बंदची हाक देण्यात आली. तसंच, भाजप आणि विविध हिंदुत्ववादी संघटनांनी शहरातील प्रमुख मार्गावर मोर्चा देखील काढला. माजी आमदार डॉ. वीरण्णा चरणीमठ, माजी आमदार नारायणसा भंडगे आणि भाजपचे बेळगाव विभागाचे सहप्रभारी बसवराज यंकांची आणि अन्य नेते या मोर्चात सहभागी झाले होते.
बातम्या
Maharashtra SuperFast : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट ABP Majha 04 PM
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
भारत
महाराष्ट्र
सांगली
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement