Ram Kadam on Disha Salian : ठाकरेंची चौकशी करा, राम कदम आक्रमक; Nana Patole भिडले थेट सभात्याग केला
Ram Kadam on Disha Salian : ठाकरेंची चौकशी करा, राम कदम आक्रमक; Nana Patole भिडले थेट सभात्याग केला
सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर ते प्रकरण सीबीआयकडे दिलं नाही - ठाकरेंना कोणाला वाचवायचं होतं - ६८ दिवसात सुशांतचा मृतयू झालेल्या घरात पेंट मारला साहित्य दिलं - घर मूळ मालकाकडे परत केलं - घाई गडबडीत सुशांतच़ प्रकरण सीबीआयकडे दिल नाही - सीबीआयचा क्लोजर रिपोर्ट सादर केला कारण सर्व पुरावे नष्ठ केल्यानंतर प्रकरण दिलं गेलं - या प्रकरणी नवी SIT स्थापन करा - ठाकरे गटाचे नेते उभे राहून चौकशी करू नका म्हणत होते - मी बोलायला लागलो की वेलमध्ये उतरले - यात बड्या नेत्याचा हात असल्याने हे विरोध करत होते - दिशा सालियान प्रकरणातील SIT सुशांत सिंग प्रकरणातही चौकशी करेल























