ABP Majha Marathi News Headlines 1 PM TOP Headlines 1PM 26 March 2025 दुपारी १ च्या हेडलाईन्स
ABP Majha Marathi News Headlines 1 PM TOP Headlines 1PM 26 March 2025 दुपारी १ च्या हेडलाईन्स
संतोष देशमुख हत्याप्रकरणी बीडच्या विशेष मकोका कोर्टात आजची सुनावणी संपली, खटला आरोपनिश्चितीसाठी तयार असल्याचा उज्वल निकमांचा दावा.. कागदपत्रांशिवाय आरोपनिश्चिताला बचाव पक्षाची हरकत
आंबिवलीच्या इराणी वस्तीवरही करणार बुलडोझर कारवाई, गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची विधान परिषदेत ग्वाही.. कॉम्बिंग ऑपरेशन करुन गुन्हेगारांना शोधणार, महिला गुन्हेगारांवरही मोक्का, मंत्र्याचं आश्वासन
दिशा सालीयन प्रकरणावरुन सत्ताधारी आक्रमक, अध्यक्षांसमोरील हौद्यात उतरुन गदारोळ.. दिशाच्या वडिलांच्या आरोपानंतर धनंजय मुंडेप्रमाणे आदित्य ठाकरे राजीनामा देणार का? संजय गायकवाड यांचा सवाल
पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडेंची विधानसभेच्या उपाध्यक्षपदी एकमताने निवड, उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या प्रस्तावाला चंद्रकांत पाटलांचं अनुमोदन.
पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडेंची विधानसभेच्या उपाध्यक्षपदी एकमताने निवड, उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या प्रस्तावाला चंद्रकांत पाटलांचं अनुमोदन.
चौकशीला हजर राहण्याचं समन्स धुडकावून कॉमेडियन कुणाल कामरा गैरहजर.. कामराकडून सात दिवसांच्या मुदतीची मागणी, आज नवं समन्स जारी होण्याची शक्यता..