एक्स्प्लोर
Aadarsh Pathsanstha Scam : आदर्श पतसंस्थेत कोट्यावधीच्या अडकल्या ठेवी, इम्तियाज जलील आंदोलनात सहभागी
छत्रपती संभाजीनगरच्या आदर्श पतसंस्थेमध्ये ठेवीदारांच्या कोट्यावधीच्या ठेवी अडकल्या आहेत. आदर्श पतसंस्थेचा संचालक आणि अध्यक्ष अंबादास मानकापे याला कुटुंबासह अटक झाली आहे. मानकापे कोट्यावधीचा घोटाळा करत असताना डीडीआर ऑफिसचे त्याला पाठबळ होतं असा आरोप करत ठेवीदारांनी खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वात डी डी आर ऑफिस समोर थाळी नाद आंदोलन करत आहेत.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
पुणे
भारत
महाराष्ट्र























