एक्स्प्लोर
Advertisement
मुंबई: तीन महिन्यात तब्बल 696 शेतकऱ्यांच्या आत्महत्या
भाजप सरकारनं कर्जमाफीची घोषणा केल्यानंतरच्या तीन महिन्यात तब्बल 696 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.
धक्कादायक बाब म्हणजे यातील केवळ 29 टक्के शेतकऱ्यांच्या कुटुंबांना सरकारनं मदतीसाठी पात्र ठरवलंय.
चिंतेची बाब म्हणजे नव्या आकडेवारीनुसार विदर्भ, मराठवाड्यापाठोपाठ उत्तर महाराष्ट्रातही शेतकऱ्यांनी मृत्युला जवळ करण्याचं प्रमाण वाढवल्याचं दिसतंय.
7 मार्चपर्यंत 37 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात 13 हजार 782 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले होते.
फडणवीस सरकारनं एकूण 34 हजार कोटीची कर्जमाफी जाहीर केली असून कर्जमाफीसाठी अर्ज करण्याची मुदत वाढवून ती 1 मे केलीय.

महाराष्ट्र
Special Reprot Amit Thackeray : आधी अमित ठाकरेंचा प्रचार आता सरवणकरांचा, तीन सेनेंच्या लढाईत कुणाची बाजी?
Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEO
Zero Hour Seg Full : ठाकरे निमित्त, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा निशाणा महायुतीवरच
Raj Thackeray Full Speech : अटक, मटक चवळी चटक...जुनी आठवण सांगतं स्फोटक भाषण ABP Majha
Special Report Ramtek Constituency : रामटेक मतदारसंघात ठाकरेंची कोंडी करण्याचा प्रयत्न?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
महाराष्ट्र
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement