एक्स्प्लोर
Vastu Tips : चिमणी, पोपट की कबूतर? कोणकोणते पशु-पक्षी घरात येणं शुभ? जाणून घ्या वास्तूशास्त्रानुसार...
Vastu Tips : हिंदू धर्म शास्त्रानुसार, देवी-दैवतांबरोबरच झाडा-झुडुपांची देखील पूजा केली जाते. या व्यतिरिक्त पशु-पक्ष्यांचं देखील फार महत्त्व आहे.
Vastu Tips
1/8

अनेकदा पशु-पक्षी आपल्या घराच्या छतावर येऊन बसतात. घरात पशु-पक्ष्यांच्या येण्यासंदर्भात वास्तूशास्त्रात काही महत्त्वाचे संकेत सांगितले आहेत.
2/8

वास्तूशास्त्रानुसार, घरात काही पशु-पक्ष्यांचं आगमन फार शुभ मानलं जातं. हे पशु-पक्षी नेमके कोणते ते जाणून घेऊयात.
Published at : 10 Apr 2025 11:15 AM (IST)
आणखी पाहा






















