![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Chhaya Kadam Interview : कान्समधील साडी-नथ, फोटोशूटचा किस्सा, आईची शेवटची इच्छा; छाया कदम Exclusive
Chhaya Kadam Interview : कान्समधील साडी-नथ, फोटोशूटचा किस्सा, आईची शेवटची इच्छा; छाया कदम Exclusive
Chhaya Kadam : मराठमोळी अभिनेत्री छाया कदम (Chhaya Kadam) यांच्यामुळे सध्या मराठी प्रेक्षक आणि मराठी सिनेसृष्टीचा उर अभिमानाने भरुन आलाय. कारण या मराठी अभिनेत्रीचा कान्सच्या सोहळ्यात कौतुक सोहळा पार पडला. पायल कपाडियाच्या ऑल वी इमॅजिन अॅज लाईट या सिनेमाचं कान्स सोहळ्यात विशेष स्क्रिनिंग पार पडलं. यावेळी उपस्थितांनी स्टँडिंग ओव्हेशनही दिलं. सध्या याचमुळे छाया कदम यांची सोशल मीडियावर बरीच चर्चा सुरु आहे.
छाया कदम या नुकत्याच लापता लेडिज या सिनेमातून मंजू माईच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आल्या होत्या. त्यांची ही भूमिकाही नेहमीप्रमाणे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. त्यानंतर त्यांच्या कान्समधील कौतुक सोहळ्यानंतर सोशल मीडियावर त्यांनी एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. यावेळी त्यांनी मराठी प्रेक्षकांचे देखील आभार मानले आहेत. या सोहळ्यात त्यांच्या ऑल वी इमॅजिन अॅज लाईट या सिनेमाला पुरस्कार देखील मिळाला. त्यानिमित्ताने ती पोस्ट शेअर केली आहे.
![Sonakshi Sinha Zaheer Iqbal Wedding : सोनाक्षी-जहीर अडकले लग्नबंधनात, नवदाम्पत्य पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/23/9d379b8402f25cf85a215cb56272382a1719166334722976_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Munjya Aditya Sarpotdar : बॉक्स ऑफिसवर करोडोची उलाढाल करणाऱ्या 'मुंज्या'चे दिग्दर्शक माझावर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/20/4fa5f5b718164eb13aaf7474d5d805af1718844972271719_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Ramoji Rao Passed Away : Ramoji Rao Film City चे संस्थापक रामोजी राव यांचं हैद्राबादमध्ये निधन](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/08/96841ccd7067b434b7dedf16a411fdc31717813654275261_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Sunny Deol : सनी देओलविरोधात फसवणूकीचा गंभीर आरोप, निर्मात्याने दाखल केली तक्रार ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/31/eb1efed93b63b2be7aa26897616649c31717122869770261_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Chhaya Kadam Interview : कान्समधील साडी-नथ, फोटोशूटचा किस्सा, आईची शेवटची इच्छा; छाया कदम Exclusive](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/30/1c766f1c61276936015044da8ae1100e1717093019974540_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)