एक्स्प्लोर
Advertisement
INX Media Case | पी. चिदंबरम यांना अटक, आता पुढे काय? | नवी दिल्ली | ABP Majha
तब्बल दोन तासांच्या हाय व्होल्टेज ड्राम्यानंतर आय़एनएक्स मीडिया घोटाळ्य़ाप्रकरणी काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांना अटक करण्यात आली आहे. यावेळी चिदंबरम यांच्या घराबाहेर काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोठा राडा केला. परिणामी सीबीआयने दिल्ली पोलिसांना घटनास्थळी पाचारण केले. दिल्ली पोलिसांनी काँग्रेस कार्यकर्त्यांची धरपकड सुरु केल्यानंतर सीबीआयने चिदंबरम यांना अटक केली आहे. आयएनएक्स मीडिया घोटाळाप्रकरणी सीबीआयच्या रडारवर असलेले पी. चिदंबरम गेल्या 27 तासांपासून बेपत्ता होते. ते थेट आज रात्री माध्यमांसमोर आले. त्यांनी रात्री 8.15 वाजता नवी दिल्ली येथील काँग्रेस मुख्यालयात पत्रकार परिषद घेतली. अवघ्या सहा मिनिटे चाललेल्या या पत्रकार परिषदेत चिदंबरम यांनी त्यांच्यावर असलेल्या आरोपांचे खंडन केले.
निवडणूक
Zero hourMahayuti Prachar:टीव्ही मालिकेतून महायुतीचा प्रचार,सचिन सावंतांकडून निवडणूक आयोगात तक्रार
Mahayuti Batenge To Katenge : महायुतीत मतभेदानेच रोज नवे मुद्दे,बटेंगेवरुन एक नही है?
Special Report Nagpur Constituency : नागपूर दक्षिण मतदारसंघात महायुतीत संघर्ष का?
Zero Hour Uddhav Thackeray : बंडखोरांना धडा शिकवण्यासाठी ठाकरेंचा प्लॅन काय?
Zero Hour : जाना था अर्जुनी मोरगाव, पहुंच गये आरमोरी, पायलटच्या चुकीचा फटका
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
क्रिकेट
सोलापूर
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement