एक्स्प्लोर
Advertisement
मुंबई : यंदाची अक्षय्य तृतीया सर्वात महाग, सचिन कोठारी यांच्याशी बातचीत
साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर आज सोनेखरेदीसाठी बाजारपेठा सजल्या आहेत. जळगाव, मुंबई, पुण्यासह राज्यभर मुहूर्तावर सोनं खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी होते. सध्या मुंबईत सोन्याचा दर तोळ्याला 31 हजार 600 रुपये इतके आहे. त्यामुळे यंदाची अक्षय्य तृतीया महागडी ठरत आहे. पण अनेकजण अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत आहेत. याबाबत बाजारपेठ अनुकूल आहे, याबाबत ऑगमन ज्वेलरीचे सचिन कोठारी यांच्याशी एबीपी माझाच्या प्रतिनिधी मनश्री पाठक यांनी संवाद साधला.
महाराष्ट्र
एबीपी माझा मराठी न्यूज हेडलाईन्स 03 PM टॉप हेडलाईन्स 03 PM 30 September 2024
Pune Metro Trial : मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीसांचा पुणे मेट्रोतून प्रवास #abpमाझा
Anandache paan With Chandrkant kulkarni : नाट्यरसिकांची अभिरुची कशी बदलते? चंद्रकांत कुलकर्णींचं नवं पुस्तक
Nitesh Rane Nagpur Airport Rada : मालवणचा हिशेब, नागपुरात चुकता ठाकरे समर्थकांनी नितेश राणेंन रोखले
Akshay Shinde :अखेर अक्षयसाठी खड्डा खोदला,उल्हासनगरच्या स्मशानभूमीत 7 व्या दिवशी अंत्यविधी
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
पुणे
विश्व
क्राईम
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement