एक्स्प्लोर

Special Report Ladki Bahin Yojana Money : 'लाडकी'ला धडकी? दंडाच्या भीतीमुळे बहिणींना लाभ नको?

Special Report Ladki Bahin Yojana Money : 'लाडकी'ला धडकी? दंडाच्या भीतीमुळे बहिणींना लाभ नको?

Follow AI generated Transcription - (खालील डिस्क्रिप्शन AI जनरेटेड आहेत. त्यामध्ये त्रुटी असू शकतात)

लाडकी बहीण योजनेवरून आता नव्या वादाला तोंड फुटले. निवडणुकीनंतर लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची पडताळणी सुरू झाली होती. त्यानंतर अपात्र लाडक्या बहिणींचे पैसे सरकार परत घेणार अशी माहिती महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटक यांनी दिली होती. त्यामुळे तब्बल 4 हजार महिलांनी योजनेतून बाहेर पडण्यासाठी अर्ज केल्याची माहिती समोर आली. सगळं प्रकरण काय याचा आढावा घेणारा हा रिपोर्ट पाहूया. लाडक्या बहिणींना योजना नको. 4 हजार महिलांची अर्ज माघार. लाडक्या बहिणींना दंडात. सध्या राज्यभरामध्ये लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची परताळणी सुरू आहे त्यामुळे काही महिलांवरती आपात्रतेची जी आहे ती टांगती तलवार आहे जर महिला अपात्र झाली तर व्याजा. सहित पैसे परत करावे लागतील म्हणून जवळपास 4 हजार महिलांनी आम्हाला पैसे नको असा अर्ज दाखल केला आहे. काही दिवसांपूर्वी महिला बाल विकास मंत्री आदिती तटकरेनी लाडकी बहीणसाठी काही निकष जारी केले होते. त्या निकशात न बसणाऱ्या महिलांनी योजनेचा लाभ परत करायला सुरुवात केली आहे. क्रॉस वेरिफिकेशन मध्ये अशा पद्धतीने आढळल्यास त्यांना त्या संदर्भातली माहिती देऊन आता जसं चार साडे चार हजार बहिणी पुढे आलेल्या आहेत आणि त्या स्वतः. शासनाला ते रिटर्न करत आहेत तशाच पद्धतीने ज्यांनी चुकीच्या पद्धतीने घेतलेले आहेत त्यांना त्या संदर्भामध्ये एकदा तो डेटा आम्हाला जसा मिळत जाईल त्यांना त्या संदर्भातली माहिती दिली जाईल आणि राज्य शासनाच्या तिजोरीमध्ये तो त्या पद्धतीने जमा केला निवडणुकीच्या आधी फारशी पडताळणी न करता शासनान लाडकी बहिणीचे अर्ज मंजूर केले होते राज्यातून दोन कोटी 63 लाख महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला होता त्यातून दोन कोटी लाख महिला पात्र ठरल्या, यातल्या दोन कोटी 34 लाख महिलांना निवडणुकी आधी पैसेही मिळाले, दर महिन्याला दड हजार रुपयांचा लाभ कोटेवधी लाडक्या बहिणींनी घेतला, पण आता निकशांच्या भीतीने काही बहिणींनी अर्ज मागे घेतले, कोणी नोकरी करते, सरकारी नोकरीत आणि लाभ घेत असेल तर हे अतिशय चुकीच आहे, मला वाटत त्या संदर्भामध्ये थोडी शोध म सुरू आहे, बिचारे खरजू आहेत त्यांना. आणि जो याचा चुकून बेनिफिट घ्यायचा प्रयत्न करतोय त्याने स्वतःूनच विथड्रॉ केलं तर मला वाटत सरकारला ते एक सहकार्य राहील. त्यामुळे आता या योजनेतून बाहेर पडणाऱ्या लाडक्या बहिणींचा आकडा आणखी वाढणार का? हे पाहणं महत्त्वाचं असेल. राजू सोनावणे सहरो रिपोर्ट एबीपी माझा मुंबई.

सगळे कार्यक्रम

स्पेशल रिपोर्ट

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Maharashtra Guardian Ministers List Declair : तुमच्या जिल्ह्याचा पालकमंत्री कोण? संपूर्ण यादीHanmantrao Gaikwad Majha Katta| स्कील असो-नसो, परदेशात नोकरी, काम देणारा मराठी माणूस, 'माझा कट्टा'वरJitendra Awhad On Saif Ali Khan : तैमूर नाव ठेवल्यापासून सैफ अली खान कट्टरतावाद्यांच्या निशाण्यावर, जितेंद्र आव्हाड यांचा गंभीर आरोपABP Majha Marathi News Headlines 08 PM TOP Headlines 08 PM 18 January 2024

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Beed News : बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
Embed widget