एक्स्प्लोर

नाणेफेक हैदराबादच्या पारड्यात, सामना कोण जिंकणार ? पाहा दोन्ही संघाची प्लेईंग 11

IPL 2024 Final : आयपीएल 17 चं विजेतेपद कुणाला मिळणार? याचं उत्तर आज मिळणार आहे. कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यामध्ये आज खिताबी लढत होणार आहे.

Kolkata Knight Riders And Sunrisers Hyderabad IPL 2024 Final : आयपीएल 17 चं विजेतेपद कुणाला मिळणार? याचं उत्तर आज मिळणार आहे. कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यामध्ये आज खिताबी लढत होणार आहे. चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्स यानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलाय. कोलकाता नाइट रायडर्स प्रथम गोलंदाजीसाठी मैदानात उतरणार आहे. कोलकात्याच्या ताफ्यात कोणताही बदल करण्यात आला नाही, हैदराबादचा संघ एका बदलासह मैदानात उतरला आहे. 

नाणेफेक जिंकल्यानंतर पॅट कमिन्स काय म्हणाला ?

चेपॉकची खेळपट्टी चांगली दिसत आहे. खेळपट्टी पडताळण्यात मी तितका चांगला नाही, पण खेळपट्टी चांगली दिसत आहे. राजस्थानविरोधातील सामन्यावेळी दव नव्हते. आजही दव असेल असं वाटत नाही. पण येईल की नाही सांगू शकत नाही. आम्ही एका विशिष्ट शैलीसह खेळत आहोत, प्रत्येक वेळी यासह यश मिळेल असं नाही, पण जेव्हा ते चालेल तेव्हा ते शानदार असते. संघात एक बदल असेल, अब्दुल समदच्या जागी शाहबाज अहमद याला स्थान देण्यात आलेय. 

श्रेयस अय्यर काय म्हणाला ?

नाणेफेक जिंकली असती तर आम्ही प्रथम गोलंदाजी घेतली असती. या खेळपट्टीची माती एलिमिनेटरपेक्षा वेगळी आहे. आम्हाला आमच्या ताकदीवर खेळायचं आहे.  आम्ही एकमेकांना पाठीशी घालत आलो आहोत. जेव्हा-जेव्हा आमच्यावर दबाव आला तेव्हा आम्ही चांगली कामगिरी केली. बरेच लोक जे त्यांचा पहिला फायनल खेळत आहेत, त्यांच्यामध्ये अस्वस्थता आहे. आशा आहे की आम्ही हे जिंकू शकू. प्लेईंग 11 मध्ये कोणताही बदल नाही. 

केकेआरची इलेव्हन

रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), सुनील नरेन, व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कर्णधार), रिंकू सिंग, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, वैभव अरोरा हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती.

इम्पॅक्ट प्लेअर - अनुकुल रॉय, मनिष पांडे, नितीश राणा, केएस भरत शरफन रुदरफोर्ड

KKR: 1 Sunil Narine, 2 Rahmanullah Gurbaz (wk), 3 Shreyas Iyer (capt), 4 Venkatesh Iyer, 5 Rinku Singh, 6 Andre Russell, 7 Ramandeep Singh, 8 Mitchell Starc, 9 Vaibhav Arora, 10 Harshit Rana, 11 Varun Chakravarthy

KKR Impact Players: Anukul Roy, Manish Pandey, Nitish Rana, KS Bharat, Sherfane Rutherford

सनरायझर्स हैदराबादची इलेव्हन

ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), एडन मार्कराम, नितीश कुमार रेड्डी,शाहबाज अहमद, पॅट कमिन्स (कर्णधार), भुवनेश्वर कुमार, टी. नटराजन आणि जयदेव उनादकट

इम्पॅक्ट प्लेअर - अब्दुल समद, मयांक मार्केंडय, ग्लेन फिलिप्स, वॉशिंगटन सुंदर, उमरान मलिक

SRH 1 Travis Head, 2 Abhishek Sharma, 3 Rahul Tripathi, 4 Aiden Markram, 5 Nitish Kumar Reddy, 6 Heinrich Klaasen (wk), 7 Shahbaz Ahmed, 8 Pat Cummins (capt), 9 Bhuvneshwar Kumar, 10 Jaydev Unadkat, 11 T Natarajan

SRH Impact players Abdul Samad, Mayank Markande, Glenn Phillips, Washington Sundar, Umran Malik

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nilesh Lanke :  उद्धव ठाकरेंचा शिलेदार खासदार निलेश लंकेंच्या भेटीला, चंद्रहार पाटील भेटताच लंके म्हणाले...
अपयश ही यशाची पहिली पायरी असते, निलेश लंकेंनी चंद्रहार पाटलांना सांगितलं विजयाचं सूत्र
टेन्शन वाढलं! नाशिकमध्ये महिनाभर पुरेल इतकाच पाणीसाठी शिल्लक, पाणी कपात अटळ?
टेन्शन वाढलं! नाशिकमध्ये महिनाभर पुरेल इतकाच पाणीसाठी शिल्लक, पाणी कपात अटळ?
Kalamba Jail Crime : कोल्हापुरातील कळंबा जेलमध्येच गांजाधारींचा अड्डा; कुख्यात आरोपींकडून गांजा सप्लायासाठी स्वतंत्र यंत्रणा!
कोल्हापूर : कळंबा जेलमध्येच गांजाधारींचा अड्डा; कुख्यात आरोपींकडून गांजा सप्लायासाठी स्वतंत्र यंत्रणा!
नाशिक शिक्षक मतदारसंघात महायुतीत बिघाडी, राष्ट्रवादीच्या बैठकांचा जोर वाढला, महेंद्र भावसारच उमेदवार असल्याचा दावा
नाशिक शिक्षक मतदारसंघात महायुतीत बिघाडी, राष्ट्रवादीच्या बैठकांचा जोर वाढला, महेंद्र भावसारच उमेदवार असल्याचा दावा
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 07 PM 17 June 2024Sambhaji Nagar LIVE Accident : रील काढताना अपघात, Accelerator दाबला अन् कार थेट दरीतMumbai SuperFast : मुंबईतील बातम्यांचा वेगवान आढावा, मुंबई सुपरफास्ट ABP Majha 17 June 2024ABP Majha Marathi News Headlines 6PM TOP Headlines 17 June 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nilesh Lanke :  उद्धव ठाकरेंचा शिलेदार खासदार निलेश लंकेंच्या भेटीला, चंद्रहार पाटील भेटताच लंके म्हणाले...
अपयश ही यशाची पहिली पायरी असते, निलेश लंकेंनी चंद्रहार पाटलांना सांगितलं विजयाचं सूत्र
टेन्शन वाढलं! नाशिकमध्ये महिनाभर पुरेल इतकाच पाणीसाठी शिल्लक, पाणी कपात अटळ?
टेन्शन वाढलं! नाशिकमध्ये महिनाभर पुरेल इतकाच पाणीसाठी शिल्लक, पाणी कपात अटळ?
Kalamba Jail Crime : कोल्हापुरातील कळंबा जेलमध्येच गांजाधारींचा अड्डा; कुख्यात आरोपींकडून गांजा सप्लायासाठी स्वतंत्र यंत्रणा!
कोल्हापूर : कळंबा जेलमध्येच गांजाधारींचा अड्डा; कुख्यात आरोपींकडून गांजा सप्लायासाठी स्वतंत्र यंत्रणा!
नाशिक शिक्षक मतदारसंघात महायुतीत बिघाडी, राष्ट्रवादीच्या बैठकांचा जोर वाढला, महेंद्र भावसारच उमेदवार असल्याचा दावा
नाशिक शिक्षक मतदारसंघात महायुतीत बिघाडी, राष्ट्रवादीच्या बैठकांचा जोर वाढला, महेंद्र भावसारच उमेदवार असल्याचा दावा
Rahul Gandhi : कोण होणार विरोधी पक्षनेता, राहुल गांधी कोणत्या जागेचा राजीनामा देणार; आजच मोठा निर्णय होणार?
कोण होणार विरोधी पक्षनेता, राहुल गांधी कोणत्या जागेचा राजीनामा देणार; आजच मोठा निर्णय होणार?
... तर मी हाकेंसोबत आंदोलनाला उतरणार; भुजबळांनी दिला शब्द, मोदी सरकारकडे महत्त्वाची मागणी
... तर मी हाकेंसोबत आंदोलनाला उतरणार; भुजबळांनी दिला शब्द, मोदी सरकारकडे महत्त्वाची मागणी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जून 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जून 2024 | सोमवार
Train Accident : मालगाडी आणि एक्स्प्रेस रेल्वेची धडक, भीषण दुर्घटनेत 15 जणांचा मृत्यू 
Train Accident : मालगाडी आणि एक्स्प्रेस रेल्वेची धडक, भीषण दुर्घटनेत 15 जणांचा मृत्यू 
Embed widget