ABP Majha Marathi News Headlines 11AM TOP Headlines 11 AM 06 January 2025 सकाळी ११ च्या हेडलाईन्स
ABP Majha Marathi News Headlines 11AM TOP Headlines 11 AM 06 January 2025 सकाळी ११ च्या हेडलाईन्स
संतोष देशमुख हत्या प्रकरणी नेमलेल्या एसआयटीमधून पोलीस निरीक्षक महेश विघ्नेची हकालपट्टी, वाल्मिक कराडसोबत काढलेला फोटो भोवला..
खासदार बजरंग सोनवणे यांच्याविरुद्ध व्हॉट्सअपवर पोस्ट करणारे पोलिस अधिकारी गणेश मुंडे यांची तडकाफडकी बदली, हायवे पोलिसांतून थेट पुण्यात ट्रान्सफर
संतोष देशमुख हत्या प्रकरणात खाकी वर्दी बदनाम, पोलीस अधीक्षकांसह तिघांची बदली, तर एक जण निलंबित
सरपंच हत्याप्रकरणी धनंजय मुंडेंना मंत्रिपदावरुन हटवण्याच्या मागणीसाठी राज्यपालांकडे सर्वपक्षीय शिष्टमंडळ, संभाजीराजे, वड्डेटीवार, ज्योती मेटे, , बजरंग सोनवणे, अंबादास दानवे,
सुरेश धस दाखल
संतोष देशमुख हत्याप्रकरणातले सुदर्शन घुलेसह दोन आरोपी जागेच्या शोधात भिवंडीपर्यंत, हॉटेलमध्ये मागितला आश्रय, पण हॉटेल मालकाचा नकार
सत्कारातील भाषणात बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांची पुन्हा जीभ घसरली, आभार मानण्याऐवजी मतदारांना उद्देशून आक्षेपार्ह शब्द