एक्स्प्लोर
RCB vs GT, Match Live Updates : आरसीबीचा आठ विकेटने विजय, प्लेऑफमधील आव्हान जिवंत
RCB vs GT, Match Live Updates : आयपीएलमध्ये (IPL 2022) आज फाफ डुप्लेसिसचा आरसीबी आणि हार्दिक पांड्याचा गुजरात या संघामध्ये नवी मुंबईच्या वानखेडे मैदानात सामना पार पडणार आहे.
LIVE
Key Events

Background
RCB vs GT, Match Live Updates : आयपीएलमध्ये (IPL 2022) आज ऱॉयल चँलेजर्स बंगळुरु आणि गुजरात टायटन्स (RCB vs GT) हे दोन्ही संघ आमने-सामने येणार आहेत. गुजरातचा संघ आधीच प्लेऑफमध्ये पोहोचला आहे. पण दुसरीकडे बंगळु...
23:12 PM (IST) • 19 May 2022
आरसीबीचा आठ विकेटने विजय, प्लेऑफमधील आव्हान जिवंत
विराट कोहलीच्या वादळी अर्धशतकाच्या बळावर आरसीबीने गुजरातवर आठ गड्याने विजय मिळवलाय.
23:00 PM (IST) • 19 May 2022
विराट कोहलीला राशिद खानने केले बाद
भन्नाट फलंदाजी करणाऱ्या विराट कोहलीला राशिद खान याने 73 धावांवर बाद केले.
22:50 PM (IST) • 19 May 2022
आरसीबीला पहिला धक्का, कर्णधार फाफ बाद
विराट कोहली आणि फाफ यांची जोडी अखेर राशिद खान याने फोडली. राशिद खानने फाफ डु प्लेसिसला 44 धावांवर बाद करत आरसीबीला पहिला धक्का दिला.
22:35 PM (IST) • 19 May 2022
फाफ- विराटची जोडी जमली, आरसीबी शंभरी पार
फाफ डु प्लेसिस आणि विराट कोहली यांनी दमदार कामगिरी केली आहे. दोघांनी आरसीबीसाठी बिनबाद 100 धावांची भागिदारी केली आहे.
22:25 PM (IST) • 19 May 2022
विराट कोहलीचे वादळी अर्धशतक
आरसीबीचा माजी कर्णधार विराट कोहलीने मोक्याच्या क्षणी अर्धशतकी खेळी केली. विराट कोहलीने 34 चेंडूत अर्धशतक झळकावलेय. आरसीबी बिनबाद 86 धावा
Load More
मराठीतील सर्व ताज्या बातम्या सर्वात आधी वाचा एबीपी माझावर. राजकारणपासून कोरोनापर्यंत आणि क्रीडापासून ते बॉलिवूडपर्यंतच्या सर्व अपडेट्स वाचण्यासाठी मराठीतील विश्वसनीय वेबसाईट म्हणजे एबीपी माझा. मराठीतील सर्व बातम्या वाचण्यासाठी लगेच फॉलो करा
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
बातम्या
महाराष्ट्र
विश्व
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
