एक्स्प्लोर

T20 World Cup: बांगलादेशच्या स्टार खेळाडूनं मर्यादा ओलांडली, आयसीसीनं धडा शिकवला, मोठा दंड करत दिला दणका

BAN vs NEP: T20 World Cup 2024 मध्ये बांगलादेश आणि नेपाळ यांच्यातील मॅचमध्ये एक वाद झाला होता. या वादाच्या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

Tanzim Hasan Sakib and Rohit Paudel Fight न्यूयॉर्क : टी20 वर्ल्ड कप 2024 मध्ये नेपाळ आणि बांगलादेश यांच्यात 37 वी मॅच झाली होती. ही मॅच 17 जूनला झाली होती. या मॅचमध्ये बांगलादेशनं  21 धावांनी विजय मिळवला होता. मात्र, या मॅचमध्ये एक वादग्रस्त प्रकार घ़ला होता. बांगलादेशचा वेगवान गोलंदाज तंझिम हसन साकिब आणि नेपाळचा कॅप्टन रोहित पॉडेल या दोघांमध्ये वाद झाला होता. या वादाप्रकरणी आयसीसीनं तंझिम हसन साकिब (Tanzim Hasan Sakib) विरोधात कारवाई केली आहे.  

साकिबला आयसीसीकडून दंड 

बांगलादेशचा वेगवान गोलंदाज तंझिम हसन साकिब आणि रोहित पॉडेल यांच्यातील वादाची आयसीसीनं गंभीर दखल घेतली आहे. आयसीसीनं आचारसंहिता कलम 2.12 च्या उल्लंघन प्रकरणी तंझिम हसन साकिबला दोषी मानत कारवाई केली आहे. आयसीसीनं तंझिम साकिबला मॅच फीच्या 15 टक्के रक्कम दंड म्हणून आकारली आहे.  

तंझिम साकिबला दंड का झाला? 

टी 20 वर्ल्ड कपच्या ग्रुप स्टेजमधील 37 व्या मॅचमध्ये नेपाळ आणि बांगलादेश आमने सामने होते. तंझिम साकिब नेपाळविरुद्ध तिसरी ओव्हर टाकत होता. त्यावेळी तंझिम साकिबनं एक आक्रमक बॉल टाकल्यानंतर नेपाळचा कॅप्टन रोहित पॉडेलपर्यंत जाऊन त्याला स्पर्श केला होता. यानंतर दोन्ही खेळाडूंमध्ये वादावादी झाली होती. यानंतर पंच सॅम नोगाज्स्की यांनी हस्तक्षेप केला होता.  

काय आहे आयसीसीचं आर्टिकल 2.12?

तंझिम साकिबाला खेळाडू आणि इतर सहयोगी स्टाफसंदर्भात असलेल्या आयसीसी आचारसंहिता कलम 2.12 चं उल्लंघन केल्या प्रकरणी दोषी मानलं गेलं आहे. "खेळाडू, खेळाडूंशी संबंधित कर्मचारी, पंच आणि मॅच रेफरी किंवा आंतरराष्ट्रीय सामन्यातील प्रेक्षकांशी शारीरिक संपर्क केल्यास ते उल्लंघन मानलं जातं. तंझिम साकिब यांची ही पहिली चूक होती. आयसीसीनं आर्थिक दंड केला असून साकिबला निगेटिव्ह डिमेरिट पॉईंट मिळाला आहे.  

दरम्यान, दोन वर्षात एखाद्या खेळाडूला चार किंवा त्यापेक्षा अधिक डिमेरिट पॉईंट मिळाल्यास खेळाडूवर बंदी घातली जाते.मॅच रेफरी रिची रिचर्डसन यांनी दिलेल्या शिक्षेचा तंझिम साकिबनं स्वीकार केला आहे.  

बांगलादेशनं सुपर  8 मध्ये प्रवेश केला आहे. बांगलादेश सुपर  8 मध्ये भारत, अफगाणिस्तान आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध लढणार आहे. बागंलादेशनं नेपाळला पराभूत करत सुपर8 मध्ये प्रवेश केला आहे. 

संबंधित बातम्या : 

T20 World Cup 2024 : सुपर 8 साठी अफगाणिस्तान तयार, राशिद खानचा टीम इंडियाला इशारा, म्हणाला.... 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Aaditya Thackeray : भाजपच्या प्रत्येक नेत्यांची, मंत्र्यांची मुलं परदेशात शिकली, ते येणार आहेत का कबर खोदायला? आगी लावणाऱ्यांचे काही जात नाही; आदित्य ठाकरेंकडून 'रोखठोक' व्हिजन
भाजपच्या प्रत्येक नेत्यांची, मंत्र्यांची मुलं परदेशात शिकली, ते येणार आहेत का कबर खोदायला? आगी लावणाऱ्यांचे काही जात नाही; आदित्य ठाकरेंकडून 'रोखठोक' व्हिजन
राज्यातील एकही लाडकी बहीण वंचित राहणार नाही; एकनाथ शिंदेंचा शब्द; म्हणाले, कुठलीच योजना बंद नाही
राज्यातील एकही लाडकी बहीण वंचित राहणार नाही; एकनाथ शिंदेंचा शब्द; म्हणाले, कुठलीच योजना बंद नाही
आग्र्यात शिवाजी महाराजांचं भव्य स्मारक, शासनाचा GR निघाला; पर्यटन विभागाकडे जबाबदारी, असणार 'लय भारी'
आग्र्यात शिवाजी महाराजांचं भव्य स्मारक, शासनाचा GR निघाला; पर्यटन विभागाकडे जबाबदारी, असणार 'लय भारी'
Video: उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंना फोन केला का?  दिशा सालियनप्रकरणी आदित्य ठाकरे म्हणाले, शीsss..
Video: उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंना फोन केला का? दिशा सालियनप्रकरणी आदित्य ठाकरे म्हणाले, शीsss..
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Harshwardhan Sapkal Majha Vision : सावरकर ते औरंजेबाची कबर...हर्षवर्धन सपकाळांची स्फोटक मुलाखतDevendra Fadnavis Majha Vision Full : बेधडक उत्तरं, तुफान फटकबाजी! दवेंद्र फडणवीस भरभरुन बोलले..Devendra Fadnavis Majha Vision : Dhananjay Munde यांच्याविरोधात कुणी आजही पुरावा आणून दिल्यास...Devendra Fadnavis Majha Vision : Dhananjay Munde यांच्याविरोधात कुणी आजही पुरावा आणून दिला, तर...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Aaditya Thackeray : भाजपच्या प्रत्येक नेत्यांची, मंत्र्यांची मुलं परदेशात शिकली, ते येणार आहेत का कबर खोदायला? आगी लावणाऱ्यांचे काही जात नाही; आदित्य ठाकरेंकडून 'रोखठोक' व्हिजन
भाजपच्या प्रत्येक नेत्यांची, मंत्र्यांची मुलं परदेशात शिकली, ते येणार आहेत का कबर खोदायला? आगी लावणाऱ्यांचे काही जात नाही; आदित्य ठाकरेंकडून 'रोखठोक' व्हिजन
राज्यातील एकही लाडकी बहीण वंचित राहणार नाही; एकनाथ शिंदेंचा शब्द; म्हणाले, कुठलीच योजना बंद नाही
राज्यातील एकही लाडकी बहीण वंचित राहणार नाही; एकनाथ शिंदेंचा शब्द; म्हणाले, कुठलीच योजना बंद नाही
आग्र्यात शिवाजी महाराजांचं भव्य स्मारक, शासनाचा GR निघाला; पर्यटन विभागाकडे जबाबदारी, असणार 'लय भारी'
आग्र्यात शिवाजी महाराजांचं भव्य स्मारक, शासनाचा GR निघाला; पर्यटन विभागाकडे जबाबदारी, असणार 'लय भारी'
Video: उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंना फोन केला का?  दिशा सालियनप्रकरणी आदित्य ठाकरे म्हणाले, शीsss..
Video: उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंना फोन केला का? दिशा सालियनप्रकरणी आदित्य ठाकरे म्हणाले, शीsss..
Jalgaon Crime : केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीच्या छेडछाडीनंतर जळगाव पुन्हा हादरले; टवाळखोरांच्या छेडछाडीला कंटाळून 15 वर्षीय मुलीचं धक्कादायक कृत्य
केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीच्या छेडछाडीनंतर जळगाव पुन्हा हादरले; टवाळखोरांच्या छेडछाडीला कंटाळून 15 वर्षीय मुलीचं धक्कादायक कृत्य
Vijay Wadettiwar & Yogesh Kadam : महाराष्ट्रात गुजरातमधून मोठ्या प्रमाणात गुटखा येतो, वडेट्टीवारांचं विधानसभेत वक्तव्य; गृहराज्य मंत्री म्हणाले....
महाराष्ट्रात गुजरातमधून मोठ्या प्रमाणात गुटखा येतो, वडेट्टीवारांचं विधानसभेत वक्तव्य; गृहराज्य मंत्री म्हणाले....
CBSE चा महाराष्ट्र पॅटर्न 70 अन् 30 टक्के; शिवाजी महाराज, संभाजी महाराजांचा इतिहास अनिवार्य असणार
CBSE चा महाराष्ट्र पॅटर्न 70 अन् 30 टक्के; शिवाजी महाराज, संभाजी महाराजांचा इतिहास अनिवार्य असणार
Imtiaz Jaleel Majha Vision : औरंगजेबला तुम्ही जिवंत केलं, अबू आझमीच्या मतदारसंघातील ड्रग्जच्या धंद्यावर का बोलत नाही? भाजपनेच वादग्रस्त बोलण्यास भाग पाडलं; इम्तियाज जलीलांकडून प्रश्नांची सरबत्ती
औरंगजेबला तुम्ही जिवंत केलं, अबू आझमीच्या मतदारसंघातील ड्रग्जच्या धंद्यावर का बोलत नाही? भाजपनेच वादग्रस्त बोलण्यास भाग पाडलं; इम्तियाज जलीलांकडून प्रश्नांची सरबत्ती
Embed widget