एक्स्प्लोर
LFW 2020 : नववधू लूकमध्ये मलायका अरोरा रॅम्पवर

1/9

याव्यतिरिक्त मलायका आपल्या पर्सनल लाइफमुळेही लाइमलाइटमध्ये असते. (Photo Credit: @malaikaaroraofficial Instagram)
2/9

मलायका आपलं फॅशन स्टेटमेंट आणि फिटनेसमुळे फॅन्समध्ये नेहमीच चर्चेत असते. (Photo Credit: @malaikaaroraofficial Instagram)
3/9

मलायकाच्या ब्रायडल लूकसोबतच तिचा हॉट लूकही सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. (Photo Credit: @malaikaaroraofficial Instagram)
4/9

सर्व फोटो मलायकाने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. (Photo Credit: @malaikaaroraofficial Instagram)
5/9

मलायका दरवर्षी लॅक्मे फॅशन वीकमध्ये रॅम्पवर क्लासी लूकमध्ये दिसून येते. (Photo Credit: @malaikaaroraofficial Instagram)
6/9

नववधूच्या रूपात मलायका खूप सुंदर दिसत असून फॅन्सलाही तिचा हा लूक फार आवडला आहे. (Photo Credit: @malaikaaroraofficial Instagram)
7/9

दरम्यान, मलायका फॅशन डिझायनर वरुण चक्कीलमच्या ड्रेसमध्ये दिसून आली. या फोटोमध्ये तुम्ही मलायकाला ड्रेस डिझायनर वरुण चक्कीलमसोबत पाहू शकता. (Photo Credit: @malaikaaroraofficial Instagram)
8/9

मलायका यावेळी ब्रायडल लूकमध्ये रॅम्प वॉक करताना दिसली. (Photo Credit: @malaikaaroraofficial Instagram)
9/9

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा लॅक्मे फॅशन वीकच्या तिसऱ्या दिवशी रॅम्पवर उतरताना दिसली. यादरम्यानचे तिचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. (Photo Credit: @malaikaaroraofficial Instagram)
Published at : 15 Feb 2020 11:01 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
भारत
क्राईम
बातम्या
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion