एक्स्प्लोर
कौटुंबिक समारंभासाठी पोलिसांची परवानगी?
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/08/24110730/014.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
1/7
![या कायद्यासाठी 7 सदस्यांची एक समिती गठित केली जाणार असून या समितीचे अध्यक्ष स्वत: गृहमंत्री असणार आहेत. तसेच या समितीत गृहराज्यमंत्री, मुख्य सचिव, अतिरिक्त मुख्य सचिव (गृह), पोलीस महासंचालक, पोलीस आयुक्त आणि गुप्तचर विभाग प्रमुख असणार आहेत.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/08/24110746/07.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या कायद्यासाठी 7 सदस्यांची एक समिती गठित केली जाणार असून या समितीचे अध्यक्ष स्वत: गृहमंत्री असणार आहेत. तसेच या समितीत गृहराज्यमंत्री, मुख्य सचिव, अतिरिक्त मुख्य सचिव (गृह), पोलीस महासंचालक, पोलीस आयुक्त आणि गुप्तचर विभाग प्रमुख असणार आहेत.
2/7
![या मसुद्याला अद्यापही मान्यता मिळालेली नसली तरीही याला विरोध करण्यास सुरुवात झाली आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/08/24110744/061.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या मसुद्याला अद्यापही मान्यता मिळालेली नसली तरीही याला विरोध करण्यास सुरुवात झाली आहे.
3/7
![सध्या सरकारनं याबाबत सूचना आणि हरकती मागवल्या आहेत. याबाबतचा मसुदा सरकारच्या वेबसाईटवर टाकण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारित असलेल्या गृहखात्यानं या कायद्याचा मसुदा तयार केला आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/08/24110741/051.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सध्या सरकारनं याबाबत सूचना आणि हरकती मागवल्या आहेत. याबाबतचा मसुदा सरकारच्या वेबसाईटवर टाकण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारित असलेल्या गृहखात्यानं या कायद्याचा मसुदा तयार केला आहे.
4/7
![अंतर्गत सुरक्षेच्या बळकटीचं कारण देत सरकारनं या कायद्याचा मसुदा तयार केला आहे. दरम्यान, याप्रकरणी आता सरकार नेमकी काय भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/08/24110739/041.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अंतर्गत सुरक्षेच्या बळकटीचं कारण देत सरकारनं या कायद्याचा मसुदा तयार केला आहे. दरम्यान, याप्रकरणी आता सरकार नेमकी काय भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
5/7
![राज्य सरकारनं अशा प्रकारच्या कायद्याचा मसुदा तयार केला आहे. विनापरवानगी कार्यक्रमाचं आयोजन करणाऱ्यांवर 3 वर्ष तुरूंग आणि 50 हजार रुपयांच्या दंडाची तरतूद या मसुद्यात करण्यात आली आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/08/24110736/032.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
राज्य सरकारनं अशा प्रकारच्या कायद्याचा मसुदा तयार केला आहे. विनापरवानगी कार्यक्रमाचं आयोजन करणाऱ्यांवर 3 वर्ष तुरूंग आणि 50 हजार रुपयांच्या दंडाची तरतूद या मसुद्यात करण्यात आली आहे.
6/7
![अशा कार्यक्रमांना तुम्हाला जर 100 पेक्षा जास्त पाहुण्यांना एकत्रित बोलवायचं असेल तर पोलिसांची परवानगी घेणं आवश्यक आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/08/24110733/024.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अशा कार्यक्रमांना तुम्हाला जर 100 पेक्षा जास्त पाहुण्यांना एकत्रित बोलवायचं असेल तर पोलिसांची परवानगी घेणं आवश्यक आहे.
7/7
![यापुढे लग्न, वाढदिवस, पूजा किंवा कौटुंबिक कार्यक्रमासाठी पोलिसांची परवानगी घेणं बंधनकारक ठरण्याची शक्यता आहे. कारण अशा समारंभासाठी राज्य सरकार नवी नियमावली आणण्याचा तयारीत आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/08/24110730/014.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यापुढे लग्न, वाढदिवस, पूजा किंवा कौटुंबिक कार्यक्रमासाठी पोलिसांची परवानगी घेणं बंधनकारक ठरण्याची शक्यता आहे. कारण अशा समारंभासाठी राज्य सरकार नवी नियमावली आणण्याचा तयारीत आहे.
Published at : 24 Aug 2016 11:13 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मूव्ही रिव्हिव्ह
पुणे
राजकारण
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)