एक्स्प्लोर
Karn Sharma : करुण अन् कर्ण दोघांनी मैदान गाजवलं, कर्ण शर्मानं मॅच फिरवली, स्पेशल विकेट कोणती विचारताच म्हणाला...
Karn Sharma : मुंबई इंडियन्सनं कर्ण शर्माच्या दमदार गोलंदाजीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सला 12 धावांनी पराभूत केलं.
कर्ण शर्मा
1/6

मुंबई इंडियन्सनं दिल्ली कॅपिटल्सला 12 धावांनी पराभूत केलं. यामध्ये कर्ण शर्माची कामगिरी महत्त्वाची ठरली.
2/6

रोहित शर्माला बाहेर बसवत त्याच्या इम्पॅक्ट प्लेअर म्हणून कर्ण शर्माला संघात स्थान देण्यात आलं.
Published at : 14 Apr 2025 12:01 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
मुंबई
भारत
महाराष्ट्र
























