एक्स्प्लोर
Ambedkar Jayanti Wishes 2025 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पाठवा 'या' मराठमोळ्या शुभेच्छा; पाठवा 'हे' HD PHOTOS
Ambedkar Jayanti Wishes 2025 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त तुम्ही हे शुभेच्छा संदेश तुमच्या मित्रपरिवाराला पाठवू शकता.
Ambedkar Jayanti Wishes 2025
1/10

भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त या पावन स्मृतीस, विनम्र अभिवादन! || जय भीम ||
2/10

आजचा दिवस आहे गौरवाचा, उगवला एक तेजस्वी सूर्य समाजहितासाठी लढणारा, ज्याने दिला संविधानाचा अनमोल वारसा, देशाला दिला नव्या भविष्याचा आधारसा... आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!
3/10

बाबासाहेबांनी दिलं आम्हाला विचारांचं बळ, अन्यायाविरुद्ध उभं राहण्याचं अढळ धैर्य, जगाला सांगितलं आम्हीही आहोत समान, स्वाभिमानाने जगायला दिला आत्मसन्मान...! आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!
4/10

बाबांच्या लेखणीने लिहिलं भविष्य आमचं, दिशा दिली अन्यायाविरोधात चालण्याचं, वेळ बदलेल, काळही बदलेल पण जय भीमचा नारा कायम गगनात घुमेल... आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!
5/10

जगभरातील करोडो लोकांच्या मनावर ज्यांनी आपल्या विचाराने, कार्याने,कर्तृत्वाने राज्य केले अशा युगपुरुष, बोधिसत्व, भारतरत्न, भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
6/10

ज्याने सर्वांना समजले एक समान, असे होते आमचे बाबा महान... सर्वांना स्वतंत्र आणि आनंदाने जगायला शिकवले भीमाने, स्वतंत्र आणि समानतेचा नारा दिला भीमाने… आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!
7/10

मोजू तरी कशी उंची तुझ्या कर्तुत्वाची तू जगाला शिकवली व्याख्या माणसाला माणुसकीची... भीम जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा…!
8/10

निळ्या रक्ताची धमक बघ स्वाभिमानाची आग आहे, घाबरू नको कुणाच्या बापाला तू भीमाचा वाघ आहे… डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा...! || जय भीम ||
9/10

नमन त्या पराक्रमाला नमन त्या देशप्रेमाला नमन त्या ज्ञान देवतेला नमन त्या महापुरुषाला नमन अशा आपल्या बाबासाहेबांना आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!
10/10

राजा येतोय संविधानाचा भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार ज्यांच्यामुळे लाखोघरांचा उद्धार झाला, दीन दुबळ्यांना जगण्याचा अधिकार मिळाला… डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा, || जय भीम ||
Published at : 13 Apr 2025 11:39 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
धाराशिव
महाराष्ट्र
भारत























