एक्स्प्लोर
Dharashiv : पाच दिवस चालणाऱ्या 'या' यात्रेसाठी 10 ते 12 लाख लोक येतील असा पोलिसांचा अंदाज
Dharashiv : तुळजाभवानी देवीची धाकटी बहीण म्हणून स्थानिक श्रद्धेनुसार ओळखल्या जाणाऱ्या येरमाळा नगरीत येथील येडेश्वरी देवीच्या चैत्र पोर्णिमा यात्रा उत्सव सुरू आहे.
Dharashiv
1/8

तुळजाभवानी देवीची धाकटी बहीण म्हणून स्थानिक श्रद्धेनुसार येडेश्वरी देवीची ओळख आहे.
2/8

तुळजाभवानी देवीची धाकटी बहीण म्हणून स्थानिक श्रद्धेनुसार ओळखल्या जाणाऱ्या येरमाळा नगरीत येथील येडेश्वरी देवीच्या चैत्र पोर्णिमा यात्रा उत्सव सुरू आहे.
Published at : 13 Apr 2025 02:50 PM (IST)
आणखी पाहा























