एक्स्प्लोर

Emma Raducanu : वयाच्या 18व्या वर्षी ब्रिटनच्या एम्मा रादुकानूनं रचला इतिहास; पटकावला यूएस ओपनचा किताब

Emma Raducanu (Photo Credit : @EmmaRaducanu/FB)

1/8
ब्रिटनच्या एम्मा रादुकानूनं 18 वर्षांच्या यूएस ओपन महिला सिंगल्सचा अंतिम सामना जिंकून इतिहास रचला आहे. (Photo Credit : @EmmaRaducanu/FB)

2/8
एम्मा रादुकानूनं अंतिम सामन्यात कॅनडाच्या लीलह फर्नांडिसला 6-4, 6-3 नं मात दिली. लीलह फर्नांडिसचा सरळ सेटमध्ये परभव करत एम्मानं यूएस ओपनचा किताब आपल्या नावे केला आहे. (Photo Credit : @EmmaRaducanu/FB)

3/8
एम्मा रादुकानू 53 वर्षांनी यूएस ओपनचा किताब जिंकणारी ब्रिटनची पहिली महिला खेळाडू ठरली आहे. (Photo Credit : @EmmaRaducanu/FB)

4/8
अंतिम सामन्यात रादुकानूनं अंतिम सामन्यात लीलहला वापसी करण्याची एकही संधी दिली नाही. लीलहनं पहिल्या सेटमध्ये रादुकानूसमोर मोठं आव्हान ठेवण्याचा प्रयत्न केला. पण ती अयशस्वी ठरली. दुसरा सेटही एम्मा रादुकानूनं धमाकेदार खेळी करत सामना अगदी सहज आपल्या खिशात घातला. (Photo Credit : @EmmaRaducanu/FB)

5/8
यूएस ओपनच्या ट्विटर हँडलवरुन एम्मा रादुकानूला यूएस ओपनचा किताब जिंकल्याच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. (Photo Credit : @EmmaRaducanu/FB)

6/8
2021 च्या यूएस ओपनमध्ये रादुकानूनं उत्तम खेळी करत यूएस ओपनचा किताब पटकावला. संपूर्ण स्पर्धेत रादुकानूनं शानदार खेळी करत एकही सेट गमावला नाही. यूएस ओपन 2021 मध्ये रादुकानूनं एकूण 9 सामने खेळले आणि सर्व सामन्यांत सरळ सेटमध्ये विजय मिळवला. (Photo Credit : @EmmaRaducanu/FB)

7/8
एम्मा रादुकानूनं यूएस ओपन स्पर्धेत आपल्या खेळीनं सर्वांना थक्क केलंय. स्पर्धेच्या सुरुवातीपासून ती रॅकिंगमध्ये 150व्या क्रमांकावर होती. एवढ्या कमी रँकिंगसह इतिहास रचण्यात ती यशस्वी ठरली. (Photo Credit : @EmmaRaducanu/FB)

8/8
(Photo Credit : @EmmaRaducanu/FB)
(Photo Credit : @EmmaRaducanu/FB)

क्रीडा फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Beed Lok Sabha: पंकजा मुंडेंनी सांगितली विचित्र योगायोगाची कथा, गोपीनाथ मुंडेंना अग्नी दिला त्याचदिवशी लागणार लोकसभेचा निकाल
पंकजा मुंडेंनी सांगितली विचित्र योगायोगाची कथा, गोपीनाथ मुंडेंना अग्नी दिला त्याचदिवशी लागणार लोकसभेचा निकाल
मोठी बातमी : ठाण्यात सिग्नल यंत्रणेतील बिघाड दुरुस्त, मध्य रेल्वेच्या वाहतुकीचे तीनतेरा; लोकल अद्यापही उशिराने

Lok Sabha Election Voting Maharashtra : राज्यात सुरुवातीच्या टप्प्यात नंदुरबारची आघाडी, जळगावसह रावेरमध्ये मतदानाची स्थिती काय? जाणून घ्या आकडेवारी
नंदुरबारची सुरुवातीच्या टप्प्यात आघाडी, जळगावसह रावेरमध्ये मतदानाची स्थिती काय? जाणून घ्या आकडेवारी
Raksha Khadse : मतदानाच्या दिवशीच रक्षा खडसेंचं मोठं वक्तव्य; नाथाभाऊंचं भाजप घरवापसीचं नेमकं कारण सांगितलं!
मतदानाच्या दिवशीच रक्षा खडसेंचं मोठं वक्तव्य; नाथाभाऊंचं भाजप घरवापसीचं नेमकं कारण सांगितलं!
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Anna Hajare Ralegan Voting  : चारित्र्य बघून मतदान करा, अण्णा हजारेंचं मतदारांना आवाहनBajrang Sonwane On oppenent : विरोधकांकडून पैसै वाटले जातात, बजरंग सोनावणेंचा आरोपABP Majha Headlines : 10 AM : 13 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सABP Majha Headlines :  9  AM : 13 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed Lok Sabha: पंकजा मुंडेंनी सांगितली विचित्र योगायोगाची कथा, गोपीनाथ मुंडेंना अग्नी दिला त्याचदिवशी लागणार लोकसभेचा निकाल
पंकजा मुंडेंनी सांगितली विचित्र योगायोगाची कथा, गोपीनाथ मुंडेंना अग्नी दिला त्याचदिवशी लागणार लोकसभेचा निकाल
मोठी बातमी : ठाण्यात सिग्नल यंत्रणेतील बिघाड दुरुस्त, मध्य रेल्वेच्या वाहतुकीचे तीनतेरा; लोकल अद्यापही उशिराने
मोठी बातमी : ठाण्यात सिग्नल यंत्रणेतील बिघाड दुरुस्त, मध्य रेल्वेच्या वाहतुकीचे तीनतेरा; लोकल अद्यापही उशिराने
Lok Sabha Election Voting Maharashtra : राज्यात सुरुवातीच्या टप्प्यात नंदुरबारची आघाडी, जळगावसह रावेरमध्ये मतदानाची स्थिती काय? जाणून घ्या आकडेवारी
नंदुरबारची सुरुवातीच्या टप्प्यात आघाडी, जळगावसह रावेरमध्ये मतदानाची स्थिती काय? जाणून घ्या आकडेवारी
Raksha Khadse : मतदानाच्या दिवशीच रक्षा खडसेंचं मोठं वक्तव्य; नाथाभाऊंचं भाजप घरवापसीचं नेमकं कारण सांगितलं!
मतदानाच्या दिवशीच रक्षा खडसेंचं मोठं वक्तव्य; नाथाभाऊंचं भाजप घरवापसीचं नेमकं कारण सांगितलं!
भारताच्या द्वेषाचा मालदीवलाच फटका, भारताने दान केलेली विमाने उडवण्यासाठी सक्षम वैमानिकही नाही

Monday Motivation : सनी लिओनीच्या झगमगत्या आयुष्यामागचं अंगावर शहारे आणणारं सत्य; 'आयटम गर्ल'च्या आयुष्याचे 'हे' आहेत फंडे
सनी लिओनीच्या झगमगत्या आयुष्यामागचं अंगावर शहारे आणणारं सत्य; 'आयटम गर्ल'च्या आयुष्याचे 'हे' आहेत फंडे
Thane Local : मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, ठाणे स्थानकात सिग्नल यंत्रणेत मोठा बिघाड: ABP Majha

बारामतीप्रमाणे नगरमध्ये मतदानाच्या आदल्या रात्री पैशांचा पाऊस;भाजपनं पैसे वाटल्याचा निलेश लंकेंचा आरोप; पैसे वाटतानाचा व्हिडीओ शेअर

Embed widget