एक्स्प्लोर
Team India : टीम इंडियाचा विजयोत्सव, मुंबईत 3 लाखांचा महासागर रस्त्यावर, फोटो पाहून तुम्हालाही वाटेल अभिमान
Team India Victory Parade in Mumbai : ढोल ताशाच्या गजरात टीम इंडियाच्या जल्लोषासाठी वानखेडे स्टेडिअमवर खचून गर्दी पाहायला मिळत आहे.
Team India Celebration in Mumbai T20 World Cup 2024
1/9

टी20 विश्वचषक विजेत्या टीम इंडियाची मुंबईमध्ये विजयी मिरवणूक निघणार आहे. यासाठी मुंबईकरांंनी मोठी गर्दी केली आहे.
2/9

जगजेत्या टीम इंडियाची मुंबईत ओपन डबल डेकर बसमधून विजयी मिरवणूक निघेल. त्यासाठी दुपारपासूनच चाहत्यांनी नरीम पॉईंटवर गर्दी केली.
Published at : 04 Jul 2024 06:37 PM (IST)
आणखी पाहा
























