एक्स्प्लोर
Team India : न्यूझीलंड विरुद्ध तिसरी कसोटी सुरु होताच बीसीसआयचा तडकाफडकी निर्णय, ऑस्ट्रेलियातील भारताची एक मॅच रद्द, कारण...
Team India : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटीतील तिसरी कसोटी सुरु झाल्यानंतर बीसीसीआयनं तडकाफडकी निर्णय घेतला आहे. त्याचं कारण देखील समोर आलं आहे.

बीसीसीआयचातडकाफडकीचा निर्णय
1/5

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तिसरी कसोटी मुंबईत सुरु आहे. पहिल्या दिवशी न्यूझीलंडच्या संघानं पहिल्या डावात 235 धावा केल्या. तर, भारताच्या संघानं पहिल्या दिवसाअखेर 4 बाद 86 धावा केल्या.
2/5

न्यूझीलंड विरुद्धची कसोटी मालिका संपल्यानंतर भारतीय संघ बॉर्डर गावस्कर ट्रॉफीसाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे.
3/5

भारत अ संघ यापूर्वीच ऑस्ट्रेलियात दाखल झाला आहे. तिथं भारत अ आणि ऑस्ट्रेलिया अ यांच्यात सराव सामना सुरु झाला आहे.
4/5

भारत आणि न्यूझीलंड कसोटी सुरु असतानाच बीसीसीआयनं मोठा निर्णय घेतल्याचं वृत्त ईएसपीएन क्रिकइन्फोनं दिलं आहे.
5/5

ऑस्ट्रेलियामध्ये भारतीय संघ दाखल झाल्यानंतर एक सामना होणार आहे. भारत विरुद्ध भारत अ संघ यांच्यात एक सराव सामना होणार आहे. तो सामना शेवटच्या क्षणी कोणत्या खेळाडूला दुखापत होऊ नये रद्द करण्यात आल्याची माहिती आहे.
Published at : 01 Nov 2024 08:53 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
नाशिक
नाशिक
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion