एक्स्प्लोर
Badlapur Fire : बदलापुरात 'बर्निंग टँकर'चा थरार; ज्वलनशील केमिकलनं भरलेल्या टँकरला आग
बदलापुरात केमिकलच्या टँकरला आग लागली असून माणकिवली एमआयडीसीतील केमिकल कंपनीतली घटना. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश.

Badlapur Fire
1/8

बदलापूरमध्ये एका केमिकल कंपनीत उभ्या असलेल्या टँकरला अचानक आग लागल्याची घटना घडली.
2/8

बदलापुरातील माणकिवली एमआयडीसीत रेडीएन्ट केमटेक कंपनीत एक टँकर उभा होता.
3/8

ज्वलनशील केमिकलनं भरलेल्या टँकरनं अचानक पेट घेतला.
4/8

आगीनं काही क्षणांतच रौद्ररूप धारण केलं.
5/8

बदलापूरसह अंबरनाथ, आनंदनगर एमआयडीसी इथल्या अग्निशमन दलांना पाचारण करण्यात आलं.
6/8

अग्निशमन दलानं ही आग आटोक्यात आणली, मात्र आगीत टँकर जळून खाक झालाय.
7/8

टँकरमध्ये केमिकल असल्याने आगीने काही क्षणात रौद्ररुप धारण केलं होतं.
8/8

सुदैवानं आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
Published at : 14 Apr 2023 08:10 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पालघर
अकोला
व्यापार-उद्योग
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
