एक्स्प्लोर
Eknath Shinde Birthday : एकनाथ शिंदेंचा थाटच न्यारा, iPhone ने कापला केक, DCM च्या चिमुकल्या डुप्लिकेटने वेधल्या सर्वांच्याच नजरा, पाहा PHOTOS
Eknath Shinde Birthday : शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज रविवारी (दि. 09) 61 वा वाढदिवस आहे.

Eknath Shinde Birthday
1/7

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या ठाण्यातील शुभ-दीप निवासस्थानी विशेष सेलिब्रेशन करण्यात आले.
2/7

एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता शिंदे, सून वृषाली शिंदे यांनी औक्षण केले. यावेळी त्यांचे वडील संभाजी शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, नातू रुद्रांश आणि कुटूंबातील सर्व सदस्य उपस्थित होते.
3/7

यानंतर केक कापताना एकनाथ शिंदे यांनी आपल्या iPhone ने केक कापला.
4/7

एकनाथ शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या जल्लोषात त्यांचा वाढदिवस साजरा केला.
5/7

सेलिब्रेशन दरम्यान आलेल्या एकनाथ शिंदे यांच्या चिमुकल्या डुप्लिकेटला पाहून सर्वांच्याच नजरा खिळल्या होत्या.
6/7

एकनाथ शिंदे यांनी चिमुकल्याशी गप्पादेखील मारल्या.
7/7

दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
Published at : 09 Feb 2025 04:14 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
बातम्या
नागपूर
रायगड
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion