एक्स्प्लोर
ठाण्यातील धोकादायक इमारतींच्या पाडकामात बेघरांना अंजली दमानिया भेटणार, संगनमताने इमारती तोडल्याचा दावा, नक्की प्रकरण काय?
अंजली दमानियांनी ठाण्यातील पाडकाम झालेल्या इमारतीच्या भागात आज भेट दिलीय.
Anjali Damania
1/7

ठाण्यातील कोपरी परिसरात सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया बेघर झालेल्या नागरिकांना भेट देणार आहेत.
2/7

ठाण्यातील कोपरी परिसरात धोकादायक इमारत ठाणे महापालिका कडून पाडण्यात आल्यानंतर ३६ खोलीमधील काही खोलीमालक पालिका आणि इमारत व्यावसायिक यांच्या विरोधात आवाज उचलला होता.
Published at : 01 Apr 2025 04:48 PM (IST)
आणखी पाहा























