एक्स्प्लोर
सांगलीत कृष्णा नदीत प्रदूषित पाण्याने हजार माशांचा तडफडून मृत्यू
Krishna River Sangli : साखर कारखान्याचे मळी मिश्रित आणि सांगली शहरातील सोडण्यात येणारे दुषित पाणी यामुळे हे मासे मृत पडत असल्याचं बोलले जात आहे.

Krishna River Sangli
1/10

सांगलीमध्ये कृष्णा नदी पात्रात प्रदूषित पाण्याने हजारो मासे मृत्यूमुखी पडले आहेत.
2/10

सांगलीजवळ असलेल्या अंकलीमध्ये कृष्णा नदीच्या पात्रामध्ये हजारो मासे तडफडून मरत आहेत.
3/10

यामुळे नदीकाठी मृत माशांचा खच पडला आहे.
4/10

नदीमध्ये मोठ्या प्रमाणात दूषित पाणी मिसळत असल्याने हे मासे मृत झाले आहेत.
5/10

मृत मासे गोळा करण्यासाठी अंकलीमध्ये झुंबड उडाली आहे.
6/10

मोठे मासे देखील या ठिकाणी मृत पडले आहेत.
7/10

साखर कारखान्याचे मळी मिश्रित आणि सांगली शहरातील सोडण्यात येणारे दुषित पाणी यामुळे हे मासे मृत पडत असल्याचं बोलले जात आहे.
8/10

प्रदूषण महामंडळ याबाबतीत नेमकी काय भूमिका घेणार? हे बघावं लागणार आहे.
9/10

कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील उदगावमध्येही कृष्णा नदीपात्रात रासायनिक मळीचे पाणी सोडल्याने लाखो मासे मृत्युमुखी पडले आहेत.
10/10

उदगावमध्ये कृष्णा नदीची गेल्या आठ दिवसांपासून पाण्याची पातळी घटली आहे.
Published at : 10 Mar 2023 07:04 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
शिक्षण
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
