एक्स्प्लोर
Shri Swami Samarth Prakat Din: स्वामी समर्थ यांच्या प्रकट दिनानिमित्त साकारलं वाळूशिल्प; पाहा फोटो
Shri Swami Samarth Prakat Din: अक्कलकोट स्वामी महाराज प्रकट दिनाचे औचित्य साधून एका वाळूशिल्पकारानं स्वामींचं वाळुशिल्प साकारलं आहे.

Shri Swami Samarth Prakat Din
1/8

श्री स्वामी समर्थ यांच्या आज प्रकट दिन आहे. भक्त उत्साहात साजरा करत आहेत.
2/8

श्री स्वामी समर्थांचा प्रकट दिन लोक उत्साहात साजरा करत आहेत.
3/8

अक्कलकोट स्वामी महाराज प्रकट दिनाचे औचित्य साधून एका वाळूशिल्पकारानं स्वामींचं वाळुशिल्प साकारलं आहे.
4/8

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यातील आरवली सागरतिर्थ समुद्र किनाऱ्यावर एका वाळूशिल्पकारानं स्वामींचं वाळुशिल्प साकारलं आहे.
5/8

स्वामींचे हे वाळूशिल्प साकारायला 3 तास लागले.
6/8

वाळूवर रंगांचा वापर करून हे वाळूशिल्प रविराज चीपकर यांनी सरकारलं आहे.
7/8

या वाळूशिल्पावर 'अशक्य ही शक्य करतील स्वामी' असं लिहिलं आहे.
8/8

श्री स्वामी समर्थ अर्थात अक्कलकोट स्वामी हे 1856 मध्ये अक्कलकोट इथे अवतरले असे सांगितलं जातं.
Published at : 23 Mar 2023 02:27 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
आयपीएल
मुंबई
मुंबई
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
