एक्स्प्लोर
कोल्हापूर : त्रिपुरारीला पंचगंगा घाट, राजाराम बंधारा लक्ष लक्ष दिव्यांनी उजळला! हजारो दिव्यांच्या साक्षीने प्रकाशोत्सवाची सांगता
त्रिपुरारीचं औचित्य साधून राजाराम बंधारा आणि पंचगंगा घाटावर दीपोत्सव पार पडला. त्यामुळे पणत्यांनी घाट उजळून गेला. जुना तसेच अपूर्ण असलेल्या नवीन पुलावर लेसर किरण अन् रोषणाई करण्यात आली होती.

Kolhapur Dipotsav
1/11

त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त कोल्हापूरमध्ये पंचगंगा घाट तसेच राजाराम बंधारा येथे परंपरेनुसार पणत्यांनी दीपमाळा उजळवून दीपोत्सव साजरा करण्यात आला.
2/11

त्यामुळे लक्ष लक्ष दिव्यांनी परिसर उजळून निघाला
3/11

राजाराम बंधाऱ्याजवळ करण्यात आलेल्या लेझर शोने परिसर उजळून निघाला
4/11

यावेळी मंडळांकडून सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला.
5/11

दीपोत्सवासाठी कोल्हापूरकरांनी यावेळी मोठी गर्दी केली होती.
6/11

तरुणाईचा सहभाग लक्षणीय होता.
7/11

एरव्ही शांत आणि सुना असणारा परिसर लेझर शोमुळे झळाळून गेला.
8/11

दिव्यांच्या रोषणाईत पंचगंगा घाट न्हाऊन निघाला.
9/11

राजाराम बंधाऱ्याजवळ नव्या पुलावरही रोषणाई करण्यात आली होती.
10/11

मंदिर पायऱ्याही पणत्यांच्या प्रकाशातून उजळून निघाल्या.
11/11

राजाराम बंधाऱ्यानजीक नवीन पुलावरून करण्यात आलेली रोषणाई
Published at : 08 Nov 2022 05:54 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्राईम
क्राईम
कोल्हापूर
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
