एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Raj Thackeray : राज ठाकरे 'वर्षा'वर, मुख्यमंत्री शिंदेंच्या घरी घेतलं बाप्पाचे दर्शन
Raj Thackeray : राज ठाकरेंनी मुख्यमंत्री शिंदेंच्या वर्षा निवासस्थानी जाऊन बाप्पांचं दर्शन घेतले.
![Raj Thackeray : राज ठाकरेंनी मुख्यमंत्री शिंदेंच्या वर्षा निवासस्थानी जाऊन बाप्पांचं दर्शन घेतले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/06/62906019e7325879ffa7f32f811d94e8166247445457089_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Raj Thackeray
1/10
![राज्यात नव्या राजकीय समीकरणांची चर्चा सुरु असताना नेत्यांच्या भेटीगाठींचा सिलसिला सुरुच आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/06/c14a4faf49db37c121e69008e1b90d96b215e.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
राज्यात नव्या राजकीय समीकरणांची चर्चा सुरु असताना नेत्यांच्या भेटीगाठींचा सिलसिला सुरुच आहे.
2/10
![मुख्यमंत्री शिंदे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या घरी जाऊन गणपती बाप्पांचं दर्शन घेतलं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/06/190b1830a7b846ae13e2aeeadb46b2c7a8675.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मुख्यमंत्री शिंदे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या घरी जाऊन गणपती बाप्पांचं दर्शन घेतलं.
3/10
![त्यानंतर आज राज ठाकरेंनी मुख्यमंत्री शिंदेंच्या वर्षा निवासस्थानी जाऊन बाप्पांचं दर्शन घेतले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/06/43f95ab6f0052a8ca56ac9284797cb4806993.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्यानंतर आज राज ठाकरेंनी मुख्यमंत्री शिंदेंच्या वर्षा निवासस्थानी जाऊन बाप्पांचं दर्शन घेतले.
4/10
![यावेळी राज ठाकरे यांच्यासह पत्नी शर्मिला ठाकरे, मुलगा अमित ठाकरे यावेळी उपस्थित होते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/06/0ecd93714f0c4bf69e8842bfabe46b0b0d97c.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यावेळी राज ठाकरे यांच्यासह पत्नी शर्मिला ठाकरे, मुलगा अमित ठाकरे यावेळी उपस्थित होते.
5/10
![एकीकडे या भेटीची चर्चा सुरु असतानाच आज वर्षा बंगल्यावर शिंदे गट आणि भाजपच्या मंत्री आणि आमदारांसाठी स्नेहभोजनाचं आयोजन करण्यात आलंय.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/06/a279c6b4dcbe696c748692207d996d459575c.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
एकीकडे या भेटीची चर्चा सुरु असतानाच आज वर्षा बंगल्यावर शिंदे गट आणि भाजपच्या मंत्री आणि आमदारांसाठी स्नेहभोजनाचं आयोजन करण्यात आलंय.
6/10
![दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाच्या रणनीतीवर चर्चा करण्यासाठी ही भेट असू शकते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/06/0aed17409c1c2e2fadc7a3436c4c4c42e3271.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाच्या रणनीतीवर चर्चा करण्यासाठी ही भेट असू शकते.
7/10
![राज ठाकरे, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील वाढलेली राजकीय जवळीक पाहता ही युती नक्की शिवसेनेसाठी अडचण ठरणार आहे](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/06/2244fab1eeebed29d9ced06bd54a8c4d4b1cc.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
राज ठाकरे, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील वाढलेली राजकीय जवळीक पाहता ही युती नक्की शिवसेनेसाठी अडचण ठरणार आहे
8/10
![हिंदुत्वाच्या मुद्द्यावर या तिघांची युती होईल आणि याचा थेट परिणाम शिवसेनेच्या मतांवर होईल अशा पद्धतीची चर्चा राजकीय वर्तुळात आहे](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/06/af45eba038e73cd56a9cd371041af9a94d677.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हिंदुत्वाच्या मुद्द्यावर या तिघांची युती होईल आणि याचा थेट परिणाम शिवसेनेच्या मतांवर होईल अशा पद्धतीची चर्चा राजकीय वर्तुळात आहे
9/10
![राज्यांत शिंदे-फडणवीस सरकारं आलं आणि आता मनसे सोबतच्या युतीच्या चर्चा चर्चांना पुन्हा एकदा वेग आला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/06/d13a6ad5c112b1e5cfcf65a3a49e2d7d90537.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
राज्यांत शिंदे-फडणवीस सरकारं आलं आणि आता मनसे सोबतच्या युतीच्या चर्चा चर्चांना पुन्हा एकदा वेग आला आहे.
10/10
![मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्या भेटीचे फोटो समोर आले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/06/d5fc51a2815bfb7493b2ad5faff323a71f2be.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्या भेटीचे फोटो समोर आले आहेत.
Published at : 06 Sep 2022 08:07 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ठाणे
मुंबई
राजकारण
करमणूक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion