एक्स्प्लोर
PHOTO: 'आनंदाचा शिधा'तून तेल गायब; दिवाळी कशी साजरी करायची
Aurangabad News: 'आनंदाचा शिधा' सुरवातीपासूनच वादात सापडल्याने चर्चेचा विषय बनला आहे.

Anandacha Shidha
1/7

आता 'आनंदाचा शिधा' पाकिटातून तेल गायब झाल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
2/7

आज दिवाळीच्या दिवशी देखील औरंगाबाद जिल्ह्यात आनंदाचा शिधा वाटप केला जातोय.
3/7

मात्र यामध्ये केवळ तीनच वस्तू दिल्या जात आहे.
4/7

'आनंदाचा शिधा'च्या कीटमधून तेल गायब आहे.
5/7

या तीन वस्तू देतांना 75 रुपये आकारले जात आहेत.
6/7

त्यामुळे आता नागरिकांना अंदाजे 125 रुपये पेक्षा अधिक पैसे देऊन बाजारातून तले विकत घ्यावे लागणार आहे.
7/7

यामुळे नागरिकांना आनंदाची शिधा 200 रुपयांना पडणार आहे.
Published at : 24 Oct 2022 01:10 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
मुंबई
महाराष्ट्र
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion