एक्स्प्लोर
Flood : आभाळ फाटलं, घर पाण्यात, संसार उघड्यावर; हिमाचलमधील जलप्रलयाची भीषण दृश्ये
मुसळधार पावसामुळे उत्तर भारतात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. हिमाचल प्रदेश-उत्तराखंडमध्ये ढगफुटीमुळे पूर आणि भूस्खलनाच्या घटना वाढल्या आहेत.

Weather Monsoon in Himachal Pradesh
1/10

मुसळधार पावसामुळे उत्तर भारतात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे.
2/10

हिमाचल प्रदेशातील मंडी आणि कुल्लू इथे सतत पडणाऱ्या पावसामुळे ब्यास नदीच्या पाण्याची पातळी वाढली आहे
3/10

यामुळे विविध भागात भूस्खलन आणि पूरस्थिती निर्माण झाली आहे.
4/10

पाण्याच्या जोरदार प्रवाहात रस्ते आणि पूलही वाहून गेले.
5/10

ब्यास नदीची पाणीपातळी वाढल्यामुळे मंडी जिल्ह्यातील नागवाईन गावाजवळ सहा जण अडकले होते.
6/10

मुसळधार पावसामुळे ब्यास नदीत पंचवक्त्र मंदिर बुडालं आहे.
7/10

तसंच पावसामुळे रविवारी पंचवक्त्र पूल कोसळला.
8/10

अनेक वाहनं पुरात अडकली असून काही वाहने जोरदार प्रवाहात वाहून गेली आहेत.
9/10

हिमाचलमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे सहा जणांचा मृत्यू झाला आहे.
10/10

हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये पुढील 24 तासांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
Published at : 10 Jul 2023 12:13 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
शिक्षण
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
