एक्स्प्लोर

Odysse E-Scooter: 75 च्या रेंजसह 250 कजि वजन घेऊन धावणार; नवीन इलेक्ट्रिक स्कूटर 'ट्रॉट' भारतात लॉन्च

Odysse E-Scooter

1/7
मुंबईमधील (Mumbai) स्टार्टअप ओडिसीने भारतीय बाजारपेठेत नवीन इलेक्ट्रिक स्कूटर (Electric Scooter) ट्रॉट सादर केली आहे. कंपनीने ही एका खास वर्गासाठी बनवली आहे.

2/7
ही अत्यंत टिकाऊ स्कूटर असून या बाइकची लोडिंग क्षमता 250 किलो आहे. या वाहनाचे सरासरी मायलेज 75 किमी आहे आणि ही आयओटी (इंटरनेट ऑफ थिंग्ज) कनेक्टेड असल्याने हे वाहन ट्रॅक करणे, इम्मोबिलायझेशन (गाडी बंद करणे), जिओ-फेन्सिंग आणि इतर आधुनिक फीचर्सने सुसज्ज आहेत.

3/7
ट्रॉटमध्ये 250 वॅटची इलेक्ट्रिक मोटर (electric scooter) आहे. या वाहनाचा कमाल वेग 25 किमी/प्रति तास इतका आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये पुढील बाजूस ड्रम ब्रेक आहे आणि मागील बाजूस डिस्क-ब्रेक आहे.

4/7
चार्जिंग सुलभ करण्यासाठी कंपनीने या वाहनात 60V 32Ah क्षमतेची काढता येणारी (डिटॅचेबल) वॉटरप्रूफ बॅटरी लावलेली आहे. ही बॅटरी 2 तासांत 60% चार्ज होते आणि संपूर्ण चार्ज व्हायला 4 तास लागतात.

5/7
एका चार्जमध्ये ही गाडी 75 किमी अंतर जाते. 60V32AH IP67 बॅटरी पॅकमुळे अतुलनीय टिकाऊपणा प्राप्त होतो आणि बी2बी वापरासाठी हे वाहन अत्यंत उपयुक्त ठरते.

6/7
ट्रॉटमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि फीचर्स आहेत. डिलिव्हरी क्षेत्राच्या विविध गरजांची पूर्तता करण्यासाठी ते कस्टमाइझ करता येऊ शकतात. डिलिव्हरीच्या विशिष्ट आवश्यकता पूर्ण करण्यासाठी ट्रॉट डिझाइन करण्यात आली आहे. गॅस सिलिंडर, अवजड हार्डवेअर उपकरणे, पाण्याची पिंपे या सर्वांपासून ते किराणा सामान, औषधे इत्यादी दैनंदिन वापराच्या वस्तूंपर्यंत ही उत्पादने अखंडितपणे व सुरक्षितपणे वाहून नेण्यासाठी ओडिसीतर्फे अतिरिक्त कस्टमाइझ्ड अॅक्सेसरी उपलब्ध करून देण्यात येतात.

7/7
ही इलेक्ट्रिक स्कूटर (electric scooter) चार रंगांमध्ये उपलब्ध आहे - पिवळा, काळा, लाल आणि मरून. या इलेक्ट्रिक दुचाकीमध्ये ट्रेंडी लूक्स आणि भक्कम बांधणीची सांगड घालण्यात आली आहे. रायडरसाठी आरामदायीपणाची खातरजमा करण्यासाठी ट्रॉटमध्ये स्मार्ट बीएमएस, IoT ट्रॅकिंग डिव्हाइस, एलडी ओडोमीटर इत्यादी फीचर्स समाविष्ट केले आहेत.

बातम्या फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप

अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन

मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vidhan Sabha Maha Exit Poll : मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राची पसंती कुणाला? #abpमाझाRajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोपVidhansabha Superfast | राज्यातील विधानसभा निवडणुकीचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर : 21 Nov 24Bachchu Kadu on Vidhan Sabha : अपक्षांचं सरकार येईल,मोठ्या पक्षांना आमचा पाठिंबा घ्यावाच लागेल..

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मालवण शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनातील आरोपीला मुंबईतून जामीन, चेतन पाटीलची सुटका

धक्कादायक! उल्हासनगरमध्ये 3 वर्षीय मुलीचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला, परिसरात खळबळ 

श्रीमंतांच्या मुंबईत गरिबी टक्का, जिल्ह्यात सरासरी 42.59 टक्के मतदान; 10 मतदारसंघाची आकडेवारी समोर

Kolhapur News : शाळेचं गेट अंगावर पडून सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; लघूशंकेसाठी जात असताना घडली घटना
कोल्हापूर : शाळेचं गेट अंगावर पडून सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; लघूशंकेसाठी जात असताना घडली घटना
Embed widget