एक्स्प्लोर
Photo: औरंगाबाद महानगरपालिका ॲक्शन मोडमध्ये; अतिक्रमणांवर जेसीबी फिरवला
Aurangabad Municipal Corporation in Action Mode: अतिरिक्त आयुक्त तथा अतिक्रमण विभाग प्रमुख रविंद्र निकम मार्गदर्शनाखाली औरंगाबाद शहरातील अतिक्रमण काढण्यात आले.

Aurangabad News
1/6

चिकलठाणा येथील ठाकरे सभागृहासमोरील पान टपऱ्या व व्यवसायिक अतिक्रमणे काढण्यात आली.
2/6

जळगांव रोड येथील एसबीओ शाळेसमोरील रोडवर करण्यात आलेले अतिक्रमण भाजी विक्रेते, फळ विक्रेते, भाजी मंडी हटविण्यात आली.
3/6

यावेळी काही हातगाड्या जप्त करण्यात आल्या.
4/6

रोडवर केलेले ओटे जेसीबी च्या साह्याने निष्कसित करण्यात आले.
5/6

यावेळी व्यवसायिक अतिक्रमणे काढण्यात आली.
6/6

मनपाचे पोलीस पथक व अतिक्रमण हटाव पथक कर्मचाऱ्यांनी केली कारवाई.
Published at : 03 Sep 2022 04:47 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
अहमदनगर
भारत
कोल्हापूर
बीड
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
