एक्स्प्लोर

Coriander Water : थायरॉईडच्या रुग्णांसाठी धन्याचे पाणी अमृतापेक्षा कमी नाही, रोज पिल्याने होतील अनेक फायदे !

धने आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. याचे पाणी पिल्याने आरोग्याशी संबंधित अनेक समस्या दूर राहतात. जाणून घ्या त्याचे अनेक फायदे !

आपल्या जीवनशैलीमुळे आपण अनेक आजारांना सहज बळी पडतो. त्यामुळे आपल्या चांगल्या आरोग्यासाठी आपल्या आहारात अशा अन्नपदार्थांचा समावेश असणं गरजेचं आहे जे आपल्याला आजारांपासून वाचवायला मदत करतात. धने आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. याचे पाणी पिल्याने आरोग्याशी संबंधित अनेक समस्या दूर राहतात. जाणून घ्या त्याचे अनेक फायदे.(Photo Credit : pexels )

1/11
रोज अनेक मसाले घरात वापरले जातात. हळद, मिरची, दालचिनी, धने  इ. या सर्व मसाल्यांचा वापर अन्नाची चव वाढवण्यासाठी केला जातो, पण तुम्हाला माहित आहे का की यामध्ये अनेक औषधी गुणधर्म देखील आहेत.(Photo Credit : pexels )

2/11
धने वाळवून नंतर बारीक करून मसालेदार केली जाते, ज्यामुळे अन्नाची चव दुप्पट होते. इतकंच नाही तर त्याच्या बिया किंवा पाने वापरली तरी त्याचा आरोग्याला खूप फायदा होतो.(Photo Credit : pexels )

3/11
धन्यामध्ये लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, जीवनसत्त्व -ए, जीवनसत्त्व सी, जीवनसत्त्व -के इत्यादी अनेक पोषक घटक आढळतात. त्यामुळे सकाळी रिकाम्या पोटी धान्याचे  पाणी पिणे खूप फायदेशीर मानले जाते. चला तर मग जाणून घेऊया, धन्याचे पाणी पिण्याचे फायदे.(Photo Credit : pexels )

4/11
थायरॉइडच्या रुग्णांसाठी धन्याचे पाणी अमृतापेक्षा कमी नाही. रोज रिकाम्या पोटी पिल्याने थायरॉईड नियंत्रित राहण्यास मदत होते.(Photo Credit : pexels )

5/11
सकाळी रिकाम्या पोटी धन्याचे पाणी पिल्याने पचनाशी संबंधित समस्या दूर होतात. यामुळे अॅसिडिटीच्या समस्येपासून बचाव होतो, ज्यामुळे चिडचिड, गॅस इत्यादी समस्या उद्भवत नाहीत.(Photo Credit : pexels )

6/11
धन्याचे पाणी पिल्याने वजनही नियंत्रित राहते. यामध्ये असलेले फायबरचे प्रमाण जास्त काळ पोट भरलेले राहते, ज्यामुळे भूक लागत नाही आणि वजनही नियंत्रित राहते.(Photo Credit : pexels )

7/11
मासिक पाळीदरम्यान वेदना  दूर करण्यासाठी धन्याचे पाणी हा उत्तम पर्याय आहे.(Photo Credit : pexels )

8/11
अनेक पोषक तत्वे आणि अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध धन्याचे पाणी दररोज पिल्याने त्वचेच्या समस्या दूर होतात. हे त्वचेचा टोन सुधारते आणि वृद्धत्व कमी करते.(Photo Credit : pexels )

9/11
धन्याच्या बियांमध्ये हायपोग्लाइसेमिक गुणधर्म असतात, जे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करतात. धन्याच्या पाण्याचे दररोज सेवन मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर ठरू शकते.(Photo Credit : pexels )

10/11
धन्याच्या बियांमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात, जे जळजळ कमी करण्यासही मदत करतात.(Photo Credit : pexels )

11/11
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.(Photo Credit : pexels )

आरोग्य फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Tilak Varma Century : तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
Kartik Purnima 2024 : आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?

Dev Diwali 2024 : यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis : ना पवार - ना ठाकरे...फडणवीसांच्या रडारवर जयंतराव; स्फोटक भाषणAjit Pawar Full Speech Igatpuri : वक्फ बोर्डावरु उद्धव ठाकरेंना टोला,अजित पवार गरजले-बरसलेAmit Shah Bag Check : अमित शाहांनाही रोखलं,निवडणूक पथकाने तपासली एक-एक बॅग!CM Eknath Shinde Nanded Speech : एक बार मैंने कमिटमेंट कर दी तो..नांदेडच्या सभेत शिंदेंचं तुफान भाषण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tilak Varma Century : तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
Kartik Purnima 2024 : आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Dev Diwali 2024 : यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
Sanju Samson : संजू सॅमसनची वादळी खेळी! पाच सामन्यांत ठोकले तिसरे शतक, वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी
संजू सॅमसनची वादळी खेळी! पाच सामन्यांत ठोकले तिसरे शतक, वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास

Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप

Embed widget