एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Over-Thinking : तुम्हीहीओव्हर थिंकिंगचे बळी आहात का? या टिप्स उपयुक्त ठरू शकतात!

मानसिक आरोग्याचा संबंध आपल्या शारीरिक आरोग्याशी आहे. म्हणजेच तुमची ही सवय अनेक आजारांना मेजवानी देऊ शकते, त्यामुळे त्याची तीव्रता समजून घेऊन त्यापासून सुटका मिळवण्याच्या उपायांची माहिती घेऊया..

Over-Thinking (Photo Credit : pexels )

1/9
तणावमुक्त जीवन जगणाऱ्यांचा फंडा निरर्थक गोष्टींवर जास्त वेळ  खर्च न करणे हा असतो, मात्र जो कुठल्याही गोष्टीचा जास्त विचार करू लागतो. ज्याचा परिणाम त्यांच्या मानसिक आरोग्यावर होतो. (Photo Credit : pexels )

2/9
मानसिक आरोग्याचा संबंध आपल्या शारीरिक आरोग्याशी आहे. म्हणजेच तुमची ही सवय अनेक आजारांना मेजवानी देऊ शकते, त्यामुळे त्याची तीव्रता समजून घेऊन त्यापासून सुटका मिळवण्याच्या उपायांची माहिती घेणं गरजेचं आहे. (Photo Credit : pexels )

3/9
भावनिक लोक बहुधा अतिविचारांना बळी पडतात. जे प्रत्येक गोष्ट मनावर घेतात आणि पुढचे काय विचार करतील याचा विचार करत राहतात. ज्यामुळे त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यावर परिणाम होतो. काही वेळा ते नैराश्यातही जातात . (Photo Credit : pexels )

4/9
अतिविचार करण्याची सवय आपला रक्तदाब वाढवू शकते, ज्यामुळे स्ट्रोक किंवा हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. (Photo Credit : pexels )

5/9
अनेकदा लोक अतिविचारांना सामोरे जाण्यासाठी अल्कोहोल किंवा सिगारेटचा आधार घेतात, जी अधिक हानिकारक गोष्ट आहे, त्यामुळे या सवयीपासून सुटका मिळवण्यासाठी या चुकीच्या पद्धतींचा अवलंब करण्याऐवजी तुम्ही येथे दिलेल्या टिप्सची मदत घेऊ शकता. (Photo Credit : pexels )

6/9
खरं सांगायचं तर रिकामे मन हे सैतानाचे घर आहे, त्यामुळे एखाद्या गोष्टीने तुम्हाला जास्त त्रास दिला असेल, कोणत्या गोष्टीचा तुम्हाला राग येत असेल याचा विचार करत असाल तर ते शांत करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे स्वत:ला व्यस्त ठेवणे. ज्या गोष्टींमुळे तुम्हाला आनंद मिळतो त्या गोष्टींमध्ये व्यस्त राहण्याचा प्रयत्न करा. (Photo Credit : pexels )

7/9
नकारात्मक भावना देणाऱ्या लोकांपासून अंतर ठेवा. समोरची व्यक्ती जाणूनबुजून तुम्हाला त्रास देत असेल तर त्याच्याशी त्याच पद्धतीने बोला आणि व्यवहार करा. जर आपले हृदय याची साक्ष देत नसेल तर त्यांच्याशी संपर्क तोडणे चांगले. (Photo Credit : pexels )

8/9
मन शांत आणि रिलॅक्स ठेवण्यासाठी योगा आणि मेडिटेशन करा. मेडिटेशन मुळे तुम्ही मानसिकदृष्ट्या मजबूत होतात, ज्यामुळे अतिविचार करण्याची सवय व्यवस्थापित करणे सोपे जाते.(Photo Credit : pexels )

9/9
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.(Photo Credit : pexels )

आरोग्य फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray & Uddhav Thackeray: राज ठाकरे-उद्धव ठाकरे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत खरंच एकत्र येणार का?
राज ठाकरे-उद्धव ठाकरे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी खरंच एकत्र येणार का?
विराट अनुष्कानंतर आता शुभमन गिलच्या अन् या अभिनेत्रीच्या डेटींगची चर्चा, म्हणाली, 'जोडी बना दो यार..'

Eknath Shinde : एक रुपयात पीक विमा, महिलांना एसटी प्रवास शुल्कात सवलत ते लाडकी बहीण योजना, एकनाथ शिंदेंचे प्रमुख निर्णय एका क्लिकवर
एक रुपयात पीक विमा ते आनंदाचा शिधा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारचे प्रमुख लोकप्रिय निर्णय
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  8 AM : 27 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 8 AM :  27 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaRatnagiti Weather : रत्नागिरीत धुकेच धुके... सोबत कमालीचा गारठाDhananjay Chandrachud : संजय राऊतांच्या आरोपांवर चंद्रचूड यांचं उत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray & Uddhav Thackeray: राज ठाकरे-उद्धव ठाकरे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत खरंच एकत्र येणार का?
राज ठाकरे-उद्धव ठाकरे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी खरंच एकत्र येणार का?
विराट अनुष्कानंतर आता शुभमन गिलच्या अन् या अभिनेत्रीच्या डेटींगची चर्चा, म्हणाली, 'जोडी बना दो यार..'
विराट अनुष्कानंतर आता शुभमन गिलच्या अन् या अभिनेत्रीच्या डेटींगची चर्चा, म्हणाली, 'जोडी बना दो यार..'
Eknath Shinde : एक रुपयात पीक विमा, महिलांना एसटी प्रवास शुल्कात सवलत ते लाडकी बहीण योजना, एकनाथ शिंदेंचे प्रमुख निर्णय एका क्लिकवर
एक रुपयात पीक विमा ते आनंदाचा शिधा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारचे प्रमुख लोकप्रिय निर्णय
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
Bollywood Actor Life: जन्म होताच आईला गमावलं, ड्रग्सच्या नशेनं बालपण हिरावलं, 'या' अभिनेत्याला ओळखलंत का?
जन्म होताच आईला गमावलं, ड्रग्सच्या नशेनं बालपण हिरावलं, 'या' अभिनेत्याला ओळखलंत का?
Maharashtra CM: मुख्यमंत्रि‍पदाच्या शर्यतीतून एकनाथ शिंदेंची माघार, देवेंद्र फडणवीसांचा मार्ग मोकळा?
मुख्यमंत्रि‍पदाच्या शर्यतीतून एकनाथ शिंदेंची माघार, राज्यात देवेंद्रपर्वाचा मार्ग मोकळा?
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी

Raigad : शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
Embed widget